सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक कृष्ण अमावस्या समाप्ती दु. १२/१६ मि.
🌸 नक्षत्र…. विशाखा
🌸 वार…, गुरुवार
🌼 दिनांक….. २० नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस व्यर्ज
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशि भविष्य‼️
दिनांक २० नोव्हेंबर २०२५
मेष
आज
आज संवादातून लाभ. कामातील समस्या हुशारीने सोडवाल. नात्यांत गोडवा. आर्थिक बाबी स्थिर.
वृषभ
आज
महत्त्वाची गोष्ट समजून घेण्याची क्षमता वाढेल. नोकरीत बदल किंवा सुधारणा दिसेल. आरोग्य ठीक.
मिथुन
आज कामात खोल विचारातून योग्य निर्णय. आर्थिक फायदा. नवीन ओळखी होतील.
कर्क
आज
कुटुंबातील स्त्रियांशी सौहार्द. घराशी संबंधित योजना यशस्वी. रेंगाळत पडलेल्या प्रश्न सोडवण्यासाठी आजचा दिवस उत्तम.
सिंह
आज
कामात निर्णयक्षमता वाढेल. प्रवास किंवा मीटिंग फायद्याच्या. नात्यात सौम्यता. आर्थिक नियोजन यशस्वी.
कन्या
आज
बुधाचा विशेष प्रभाव — महत्त्वाचा आर्थिक निर्णय योग्य ठरेल. आत्मविश्वास वाढेल. घरात आनंद.
तुळ
आज
चन्द्र तुमच्या राशीत — सौंदर्य, आकर्षण, संतुलन वाढेल. कामात प्रगती. नात्यांत प्रेमपूर्ण वातावरण.
वृश्चिक
आज
मनाचे गूढ समजण्याची क्षमता वाढेल. आज घेतलेले निर्णय पुढे मोठा फायदा देतील. पैशाबाबत शुभ.
धनु
आज
मित्र, सहकारी यांच्याशी चर्चा फायद्याची. सामूहिक कामातून प्रगती. आर्थिक लाभ संभवतो. नवे लक्ष्य निश्चित होतील.
मकर
आज
कामात मजबूत स्थान. पतीची मदत होईल. महत्वाचा प्रोजेक्ट पूर्णत्वास. नातेसंबंध स्थिरता.
कुंभ
आज
शिक्षण, संशोधन, कायदेशीर बाबींमध्ये यश. आर्थिक निर्णय उत्तम. दुरच्या ठिकाणचे संपर्क लाभ देणारे.
मीन
आज
भावनिक स्थैर्य वाढेल. आर्थिक गुप्त लाभाची शक्यता. पती-पत्नीमध्ये महत्त्वाचे प्रश्न चर्चे ने सुटतील.












Leave a Reply