News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल उत्तप्ती एकादशी महालय समाप्ती
🌸 नक्षत्र…. उ.फाल्गुनी
🌸 वार… शनिवार
🌼 दिनांक….. १५ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशि भविष्य ‼️
दिनांक १५ नोव्हेंबर २०२५

मेष: वडिलधार्‍यांकडून मदत होईल, विशेष कामात यश मिळेल. आर्थिक सुधारणा साधेल. नवे संपर्क लाभदायक ठरतील.

वृषभ: आनंदाचा दिवस आहे. मनातील विचारांना कृतीत उतरण्यासाठी चांगला दिवस आहे. घरगुती वातावरणात समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

मिथुन: मनाप्रमाणे व्यावसायात प्रगती साधू शकाल. नविन संपर्कातून कामामध्ये वाढ होईल. बौद्धिक कार्यात यश. विद्यार्थ्यांसाठी प्रगती होईल.

कर्क: मनाप्रमाणे कामात प्रगती साधेल. घरात मांगलिक प्रसंग संभवतात. मानसिक शांतता मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील.

सिंह: आत्मविश्वास वाढेल. उत्साहाने व सकारात्मकतेने कामाची सुरुवात करा. नवे उपक्रम यशस्वी होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

कन्या: परिवारिक जीवनात काही मतभेद होण्याची शक्यता आहे. नियोजित कामामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.. कामात स्थैर्य येईल. मित्रांच्या सहाय्याने यश लाभेल.

तुला: नविन जबाबदारी स्विकारतांना कामातील कुशल मानसाकडून माहिती घ्यावी. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या येतील. मानसिक शांती लाभेल. वरिष्ठांचा सल्ला महत्वाचा ठरेल.

वृश्चिक: विचारपूर्वक निर्णय घ्या. जुन्या आठवणी जाग्या होतील. अप्रिय घटना विसरा सकारात्मक प्रयत्न आपणाला लाभदायक होतील. प्रवास उत्साहवर्धक होतील.

धनु: कामामध्ये मन लागेल आपल्या कौशल्याने यश मिळवाल. धार्मिक कार्यात भाग घेण्याचा योग आहे. प्रवास कार्यसाधक होतील.

मकर: सुसंवाद साधून काम करून घ्यावे. समन्वयाने कार्य संपादन होईल. आर्थिक कामे होतील अपेक्षित लाभ होईल. कौटुंबिक जीवन चांगले असेल.

कुंभ: मित्र नातेवाईंकाकडून सहकार्याची भावना असेल. नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. प्रेमसंबंध दृढ होतील.

मीन: चांगला दिवस आहे. मानसिक शांती लाभेल. कौटुंबिक जीवन चांगले असेल. सौहार्दपूर्ण वातावरण असल्याने कामामध्ये लक्ष लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *