सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल वैकुंठ चतुर्दशी/पौर्णिमा प्रारंभ रात्री १०/३६
🌸 नक्षत्र…. रेवती
🌸 वार… मंगळवार
🌼 दिनांक….. ०४ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५
मेष: आत्मविश्वास वाढलेला राहील. कामात नव्या संधी मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
वृषभ: काही ताणतणाव निर्माण होऊ शकतात. निर्णय विचारपूर्वक घ्या. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. मित्रांचा आधार लाभेल.
मिथुन: अचानक प्रवास संभवतो. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. संध्याकाळी शुभ वार्ता मिळू शकते. नवे संपर्क उपयोगी ठरतील.
कर्क: आर्थिक दृष्ट्या लाभदायक दिवस. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. भागीदारीच्या बाबतीत यश. दांपत्य जीवनात सौहार्द राहील.
सिंह: कामात अडथळे दूर होतील. अधिकारी वर्गाकडून कौतुक. आरोग्य उत्तम राहील. समाजात मान-सन्मान वाढेल.
कन्या: शिक्षण, स्पर्धा परीक्षांमध्ये प्रगती. प्रवास योग उत्तम. संध्याकाळी मन प्रसन्न होईल. गुंतवणुकीत विचारपूर्वक पाऊल टाका.
तूळ: भावनिक अस्थिरता संभवते. कुटुंबीयांकडून सहकार्य मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता. संयम राखा.
वृश्चिक: नवीन करार किंवा भागीदारीत यश. मित्रांसोबत आनंदी क्षण. दुपारनंतर काही शुभ बातमी मिळेल.
धनु: कामात शिस्त आणि सातत्य आवश्यक. आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळी विश्रांती घ्या. अनावश्यक ताण टाळा.
मकर: दिवस शुभ फलदायी. प्रेमसंबंध आणि मनोरंजनासाठी योग्य काळ. विद्यार्थ्यांना यशाची चिन्हे. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कुंभ: कौटुंबिक विषयांवर लक्ष केंद्रित करा. चंद्र परिवर्तनामुळे भावनिक स्थिरता आवश्यक. स्थावर मालमत्तेविषयी शुभ बातमी मिळू शकते.
मीन: आज आत्मविश्वास वाढेल. नवीन कार्याची सुरुवात यशस्वी. प्रवास लाभदायक. संध्याकाळी मनात आनंदाची लहर.












Leave a Reply