
FD Rates : अॅक्सिस बँकेने एफडी ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने ३ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीमध्ये गुंतवणूकीची संधी देते.
मुंबई : अॅक्सिस बँकेने एफडी ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने ३ कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात बदल (Axis Bank changes interest rates on FD) केले आहेत. अॅक्सिस बँकेचे नवीन दर २५ मे २०५ पासून लागू झाले आहेत. व्याजदरातील बदलानंतर अॅक्सिस बँक सामान्य ग्राहकांना ३ टक्के ते ६.७५ टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.३५ टक्के व्याज दिले जात आहे. बँक ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीमध्ये गुंतवणूकीची संधी देते.
Understanding Axis Bank’s Fixed Deposit Rates
३ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर अॅक्सिस बँकेचा व्याजदर
७ दिवस ते १४ दिवस: सर्वसामान्यांसाठी ३.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.५० टक्के
१५ दिवस ते २९ दिवस: सर्वसामान्यांसाठी ३.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ३.५० टक्के
३० दिवस ते ४५ दिवस: सर्वसामान्यांसाठी ३.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ४%
४६ दिवस ते ६० दिवस: सर्वसामान्यांसाठी ४.२५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ४.७५ टक्के
६१ दिवस ते ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी ४.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ५%
३ महिने ते ३ महिने २४ दिवस: सर्वसामान्यांसाठी ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.२५ टक्के
३ महिने २५ दिवस ते ४ महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.२५ टक्के
४ महिने ते ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी ४.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.२५ टक्के
६ महिने ते ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी ५.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.२५ टक्के
९ महिने ते १ वर्षापेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी ६.०० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.५० टक्के
१ वर्ष ते १ वर्षापेक्षा कमी १० दिवस: सर्वसामान्यांसाठी ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.२० टक्के
१ वर्ष ११ दिवस ते १३ महिन्यांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.००%
१३ महिने ते १५ महिन्यांपेक्षा कमी कालावधी: सर्वसामान्यांसाठी ६.५० टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.००%
१५ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी ६.८५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.००%
१८ महिने ते २ वर्षांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.३५ टक्के
२ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.२५ टक्के
३ वर्षे ते ५ वर्षांपेक्षा कमी: सर्वसामान्यांसाठी ६.७५ टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.२५ टक्के
Leave a Reply