News & View

ताज्या घडामोडी

images 2024 11 17T003635.300

महाजन वाडी येथे गोळीबारात एक ठार?

बीड तालुक्यातील महाजन वाडी येथे पवनचक्की प्रकल्पावर चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांवर सिक्युरिटी काढणे केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकृत माहिती लवकरच हाती येईल.

महाजन वाडी येथे असलेल्या पवनचक्की प्रकल्पावर काही अज्ञात लोकांनी चोरी करण्याच्या उद्देशाने हातात लाट्या-काठ्या आणि तलवारी घेऊन हल्ला चढवला त्यावेळी सिक्युरिटी गार्ड असलेल्या व्यक्तीने या लोकांच्या दिशेने गोळीबार केला यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्याबाबत अधिकृत दुजोरा मात्र अद्याप मिळू शकलेला नाही नेकनूर पोलीस आणि बीड पोलीस घटनास्थळी रावांना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *