सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. ग्रिष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल बुद्ध पौर्णिमा / पौर्णिमा समाप्ती रात्री १०/२५ मि.
🌸 नक्षत्र… स्वाती
🌸 वार.. सोमवार
🌼 दिनांक….. १२ मे २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/५३ मि.
🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी मंथन‼️
‼️दिनांक १२ मे २०२५‼️
.
मेष:- रवी प्रतियुती चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. सरकारी कामाला वेग येईल. धाडस दाखवाल. सन्मान मिळतील. मात्र पत्नी नाराज होऊ शकते.
वृषभ:- व्यापार आणि खर्च दोन्हीही वाढेल. मन आनंदी राहील. संपत्ती वाढेल. यश मिळेल. कामात व्यस्त राहाल.
मिथुन:- कामाचे नियोजन बदलेल. अधिकार वाढतील. अध्यात्मिक लाभ होतील. दबदबा वाढेल.
कर्क:- जमीन खरेदी लांबणीवर पडेल. गृह सजावट कराल. धन संपत्ती वाढेल. शेतीतून लाभ होतील.
सिंह:- आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. बुद्धिमान वर्तुळात वावर वाढेल. मन आनंदी राहील.
कन्या:- अनुकूल ग्रहमान आहे. नोकरी/वावसायच्या ठिकाणी मनासारखी कामे होतील. मौल्यवान खरेदी कराल. काहीसा मनस्ताप होऊ शकतो.
तुळ:- अनुकूल ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल. दूरचे प्रवास होतील. उच्च शिक्षणात यश मिळेल. शत्रू शिरजोर होतील. सरकारी कायदे कटाक्षाने पाळा.
वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. खर्चात वाढ संभवते.
धनु:- अनुकूल दिवस आहे. मनासारखी कामे होतील. नात्यातून लाभ होतील. तरीही काहीशी कमतरता जाणवेल. मन अस्वस्थ राहील.
मकर:- गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल. नवीन संधी चालून येतील. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील. कामाचा ताण वाढेल.
कुंभ:- नवम स्थानी चंद्र आहे. प्रिय व्यक्तीची भेट होईल. सहल घडेल. मानसिक स्थिती चांगली राहील.
मीन:- संमिश्र दिवस आहे. अष्टम स्थानी चंद्र आहे. नेहमीची कामे चालू ठेवा. सामाजिक क्षेत्रातून त्रास होऊ शकतो.
Leave a Reply