News & View

ताज्या घडामोडी

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. ग्रिष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल चतुर्दशी/ श्री नृसिंह जयंती/ पौर्णिमा प्रारंभ रात्री ०८/०१ मि.
🌸 नक्षत्र… स्वाती
🌸 वार.. रविवार
🌼 दिनांक….. ११ मे २०२५
🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/५३ मि.
🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी मंथन‼️
. ‼️दिनांक ११ मे २०२५‼️

मेष:- चंद्राचा मंगळाशी केंद्र योग आहे. संमिश्र दिवस आहे. धाडसी निर्णय घ्याल. पराक्रम गाजवाल. मात्र घरात किंवा परिसरात कटकटींचा सामना करावा लागेल.

वृषभ:- षष्ठ स्थानी चंद्र आहे. व्यवसाय ववाढेल. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.

मिथुन:- अनुकूल दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. मोठी जोखीम नको. विनाकारण कटकटीं टाळा.

कर्क:- उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. जमीन व्यवहारात लाभ होतील. वाहन सुख लाभेल. प्रवास घडेल. मात्र फार मोठी जोखीम घेऊ नका.

सिंह:- तृतीय स्थानी चंद्र आहे. मात्र व्यय स्थानातील मंगळ अनुकूल नाही. अधिकार वाढतील. सामाजिक वजन वाढेल. मात्र खर्चात देखील वाढ होणार आहे.

कन्या:- काही चांगले अनुभव येतील. कामात प्रगती होईल. कलाकारांना संधी मिळतील. पैशांची तजवीज होईल.

तुळ:- अनुकूल ग्रहमान आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे. काहीसे सुखद अनुभव येतील. मन आनंदी राहील. वरिष्ठ मात्र नाराज होतील.

वृश्चिक:- संमिश्र दिवस आहे. कामाचे नियोजन जमणार नाही. जमीन व्यवहार पुढे ढकलले जातील. अपेक्षाभंग होऊ शकतो.

धनु:- अनुकूल चंद्र आहे. मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार होतील. नवीन संधी चालून येतील. वाहन चालवताना काळजी घ्या.

मकर:- व्यावसायिक वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. शत्रूंचा त्रास जाणवेल.

कुंभ:- संमिश्र ग्रहमान आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. धनलाभ होईल.

मीन:- संमिश्र दिवस आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. मंगळ कायदेशीर कटकटीं निर्माण करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *