News & View

ताज्या घडामोडी

अनिल जगताप यांचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा!

बीड -बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढणारे अनिल जगताप यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

जोपर्यंत आपण आमदार होतं नाहीत तोपर्यंत आपण यापुढे कुठल्याच पक्षात जाणार नाही अशी भूमिका जाहीर केली. गेल्या चाळीस वर्षात आपण एकनिष्ठ म्हणून काम केलं, पण प्रत्येकवेळी आपल्यावर अन्याय झाला.

यावेळी देखील आपली उमेदवारी शेवटच्या क्षणी कापली गेली. त्यामुळे आपण अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला. आता आपण शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *