News & View

ताज्या घडामोडी

images 2024 05 21T125501.104

सुरेश कुटेना पोलीस कोठडी!

बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकारणात सुरेश कुटे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वी माजलगाव आणि बीड न्यायालयाने कुटे यांची केलेली अटक बेकायदेशीर ठरवत त्यांना दिलासा दिला होता.

ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये साडेतीन हजार कोटींचा घोटाळा केल्याप्रकारणी पोलिसांनी कुटेना अटक केली होती. मात्र माजलगाव न्यायालयात त्यांच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

सोमवारी कुटे यांना पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *