बीड- पदोन्नती साठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात येऊन धिंगाणा घालणारा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय आमटे याला सीईओ अविनाश पाठक यांनी सस्पेंड केले आहे.या कारवाईने खळबळ उडाली आहे.
आष्टी तालुक्यातील शिक्षक विजय आमटे हे गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती ची फाईल का काढली नाही यासाठी जिल्हा परिषदेत चकरा मारत होते.5 जानेवारी रोजी त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली होती.
- अप्पर ची पाठ फिरताच तहसीलदार खोमणेचा धंदा सुरु!
- रस्त्याची कामे करताना मार्कआउट बदलण्याचे प्रकार!
- आजचे राशीभविष्य!
- घरकुल च्या नावाखाली शंभर कोटींचा वाळू उपसा!एस आय टी चौकशीची आ पंडित यांची मागणी!
- आजचे राशीभविष्य!
आमटे हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक आहेत.त्यांनी केलेल्या या गैरवर्तनाची दखल सीईओ पाठक यांनी गंभीरपणे घेतली. सोमवारी पाठक यांनी आमटे यांच्यावर गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले.





Leave a Reply