परळी- धनंजय मुंडे हा माझा सहकारी जेवढा माझ्या जवळचा आहे तेवढाच तो देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा जवळचा आहे अस म्हणत बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले .
परळी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास सुरू आहे.देशाला मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
- आजचे राशीभविष्य!
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याची विकासात जोरदार आघाडी सुरू आहे.राज्यात विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते आमच्यात वाद असल्याचं खोट सांगत आहेत.मात्र आम्ही एकत्रच लोकसभा निवडणूक लढवून राज्यातून 45 खासदार निवडून देऊ असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
Leave a Reply