माजलगाव- मले जीवे मारण्याचा कट रचणारे माझे विरोधक आहेत अस सांगत आ प्रकाश सोळंके यांनी हा कट ज्या लॉजवर आणि शेतात शिजला त्याची माहिती आपण पोलिसांना दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेल्या जमावामध्ये २०० ते २५० समाजकंटक होते. यात माझे राजकीय विरोधकही होते.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!
- आजचे राशोभविष्य!
- सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता!
आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, घर जाळताना हल्लेखोरांचा मला जीवे मारण्याचा कट होता. परंतु, हल्लेखोर माझ्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. मला मारण्याचा कट कोणत्या लॉजवर, कोणत्या शेतात शिजला, याची माहिती मी पोलिसांना दिली आहे. परंतु, या हल्ल्यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनीच मला वाचवलं. हल्लेखोरांनी माझ्या तीन गाड्यांसह मला भेटायला आलेल्या लोकांच्याही गाड्या जाळल्या. जमाव घर जाळत असताना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. माझ्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्तेदेखील त्या जमावात होते.
Leave a Reply