-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण अमावस्या /अमावस्या समाप्ती सकाळी ११/३५ मि./राष्ट्रीय अंतराळ दिन🌸 नक्षत्र… मघा🌸 वार… शनिवार🌼 दिनांक….. २३ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस करिदिन🌞 सुर्योदय ०६/०६ मि.🌘 सुर्यास्त ०६/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…
-

रुजू रिपोर्ट गहाळ झाल्याने शिक्षक हैराण!
बीड -बोगस शालार्थ आयडी प्रकरणात नेमण्यात आलेल्या एस आयटी ने 2012 ते 2025 या काळात नियुक्ती दिलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कागदपत्रे 30 ऑगस्ट पर्यंत अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हजारो शिक्षकांचे रुजू रिपोर्ट शाळेत सापडत नसल्याने हे शिक्षक हैराण झाले आहेत. त्या काळातील मुख्याध्यापक यांना शोधून त्यांच्या जुन्या तारखेत सह्या घेण्याचे उद्योग…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण चतुर्दशी/ पोळा/दर्श अमावस्या /पिठोरी अमावस्या प्रारंभ सकाळी ११/५५ पासुन🌸 नक्षत्र… आश्लेषा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. २२ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस व्यर्ज🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…
-

कागदपत्र अपुरी असल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार!
बीड -शालार्थ आयडी घोटाळ्याची तपासणी करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्वच शिक्षकांना 30 ऑगस्ट पर्यंत कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये काही कागदपत्र अपुरी किंवा चुकीची अपलोड झाल्यास थेट शिक्षक ते उपसंचालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे बोगस शिक्षकात खळबळ उडाली आहे. शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ७ जुलै २०२५ नंतर शालार्थ…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण त्रयोदशी /गुरुपुष्यामृत योग सकाळी ०६/२३ मि. पासुन उ. रा. ०० /०८ पर्यंत🌸 नक्षत्र… पुष्य🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. २१ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस…
-

सरकारी वकिलाने घेतला गळफास!
वडवणी – येथील न्यायालयातील सहाय्यक सरकारी वकील पीपी चंदेल यांनी कोर्ट रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे सकाळी कोर्ट उघडल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. जानेवारी 2025 रोजी चंदेल यांचे सहाय्यक सरकारी अभियंता या पदावर नियुक्ती झाली होती अवघ्या सात-आठ महिन्यात त्यांनी आपले जीवन का संपवले याबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. घटनेची…



