-

कर्नाटकात काँग्रेसने मैदान मारले !
नवी दिल्ली- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने मैदान मारले आहे.दुपारी एक वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसने 132 जागांवर आघाडी घेत 60 जागेवर विजय मिळवला आहे.तर सत्ताधारी भाजपने 64 जागांवर आघाडी घेत 21 जागेवर विजय मिळवला आहे. दरम्यान काँग्रेस ११८ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७३ जागांवर पुढे आहे. तसेच काँग्रेसच्या सर्व…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज व्यवसायात नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सगळे एकत्र बसून गप्पा मारताना दिसतील. बोलतांना बोलण्यात गोडवा ठेवा. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल. तुम्ही काही नवीन काम करण्याचीही योजना करा, जे तुम्ही तुमच्या मित्रासोबत भागीदारी करून करू शकता. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ…
-

जिल्ह्यात पंधरा दिवस जमावबंदी !
बीड- पुढील पंधरा दिवस जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.या काळात मोर्चे,निदर्शने, आंदोलन,सभा,समारंभ ,रस्ता रोको आंदोलने करण्यास मनाई करण्यात आली आहे.अप्पर जिल्हा दंडाधिकारी संतोष राऊत यांनी ही माहिती दिली. बीड जिल्हयात दि. 14 मे 2023 रोजी छत्रपती संभाजी महाराज जंयती साजरी होणार आहे असून जिल्ह्यात राजकिय हलचाली व घडामोडी मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे, रास्ता…
-

आधी पक्षाबाबत निर्णय नंतर अपात्रतेबाबतचा – नार्वेकर !
मुंबई- सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याची कारवाई करण्याचे अधिकार मला दिले आहेत,त्यामुळे सर्व बाजू तपासून पाहून,तपासणी,उलट तपासणी करून मगच निर्णय घेण्यात येईल.राजकीय पक्ष कोणाचा याचा निर्णय आधी होईल मग अपात्रतेबाबतचा होईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर नार्वेकर मीडियाशी बोलत होते.ते म्हणाले की,सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं स्वागत करतो.…
-

सरला मुळे सभापती तर श्याम पडुळे उपसभापती !
बीड- बीड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी सरला मुळे यांची तर उपसभापती पदावर श्यामराव पडुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती पद आ क्षीरसागर यांच्याकडे तर उपसभापती पद उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडे गेले आहे. बीड बाजार समितीच्या निवडणुकीत आ संदिप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्या पॅनल चा धुव्वा उडवत 15…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांसोबत वेळ घालवा. आज तुम्हाला कुटुंबाच्या चांगल्यासाठी एखादा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो ज्यामुळे काही लोक नाराज होतील. तुम्हाला तुमच्या उणिवांवर काम करण्याची गरज आहे, त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आज तुमच्या दिवसाची सुरुवात खूप चांगली होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मित्रांच्या मदतीने…



