-

बीडमधील महिलेवर गँगरेप !
माजलगाव- रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने एका महिलेवर मागील सात वर्षांपासून सुरू असलेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड शहरातील कबाड गल्लीत हा भयंकर प्रकार सुरू होता.या महिलेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चार जणांनी तिचे शोषण केले. रिक्षात विसरलेली पर्स परत करण्याच्या बहाण्याने विधवा महिलेला रुमवर बोलावून एका…
-

बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी ! संस्थाचालकांचा सहभाग असण्याची शक्यता !!
बीड- बारावीच्या परीक्षेत मास कॉपी अर्थात सामूहिक रित्या पेपर सोडवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवरील अक्षर सारखेच असल्याने बोर्डाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे.हे सगळे विद्यार्थी अंबाजोगाई आणि हिंगोली येथील आहेत.परीक्षा देताना एकाच व्यक्तीने पेपर सोडवले का?एकाच ठिकाणी बसून हा सगळा प्रकार मॅनेज केला गेला का ?यामध्ये संस्थाचालक सहभागी आहेत…
-

आजचे राशिभविष्य !
मेष-मेष राशीच्या लोकांना आज त्यांच्या कामात यश मिळेल. तथापि, आज तुमच्यासाठी नवीन समस्या उद्भवू शकते. त्यामुळे आज तुम्ही कोणतेही काम करत असाल तर कोणतेही काम अत्यंत काळजीपूर्वक करा. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी खूप धावपळ करावी लागेल. आजची रात्र तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी संभाषणात घालवाल.…
-

पुन्हा नोटबंदी,कारण अस्पष्ट !!
नवी दिल्ली- तब्बल सात वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या नोटबंदीचा नेमका हेतू काय अन दोन हजाराची नोट का चलनात आणली ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.अशातच येत्या सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार आहे.नागरिकांनी तोपर्यंत आपल्याकडील नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन आरबीआय ने केले आहे. 23 मे 2023 पासून…
-

शाळा दुरुस्तीच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली माहिती ! स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता कुलकर्णी यांनी निधी वितरित केल्याचा आरोप !!
बीड- जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी डी पी डी सी च्या निधीमधून शाळा खोल्या दुरुस्ती आणि शाळा इमारत बांधकामासाठी तब्बल आठ कोटीच्या आसपास निधी मंजूर केला प्रत्यक्षात शिक्षण विभागाची मागणी साडेचार कोटीची होती मात्र जास्तीचा निधी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व त्यांच्या बगलबच्चांनी आपल्या जवळच्या गुत्तेदार पत्रकार राजकीय कार्यकर्ते यांना हा निधी टक्केवारी…
-

अप्पा जाधवची हकालपट्टी ! धोंडू पाटलांचे पद काढले !!
बीड- शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या कानाखाली आवाज काढणाऱ्या बीडच्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांचे संपर्कप्रमुख पद काढून घेण्याची कारवाई पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी केली आहे बीडमध्ये घडलेल्या प्रकारामुळे शिवसेनेत पैसे घेऊन पदे वाटले जातात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे शिवसेनेच्या वतीने राज्यभरात…



