-

नगर पालिकेला टाळे ! पगारासाठी कामगार आक्रमक !!
बीड- बीड नगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी गुरुवारी दुपारी थकीत पगारासाठी टाळे ठोकले .गेल्या अनेक महिन्यापासून नगर परिषदेच्या स्वच्छता करणाऱ्या कंत्राटदाराने कामगारांना वेतन दिलेले नाही,त्यामुळे संतप्त कामगारांनी नगर परिषदेच्या मेन गेट ला कुलूप ठोकले.त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बीड शहरातील स्वच्छता करण्याचे कंत्राट नांदेड येथील कंत्रादाराला देण्यात आलेली आहे.मात्र शहरातील परिस्थिती पाहता स्वछता केवळ…
-

अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार !
बीड- अंशतः अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे त्याच शाळेवर समायोजन करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सरकारकडे पाठवला आहे.लवकरच त्याला मंजुरी मिळाल्यास या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे समिकरण आहे. तरीपण सद्य:स्थितीत राज्यातील ८९ हजार शाळांमध्ये ६७ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, पूर्वीच्या शासन निर्णयानुसार १०० टक्के…

बारावीत पुन्हा पोरीचं हुशार !
बीड- बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली आहे.राज्याचा निकाल 91 टक्के लागला आहे,सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा आहे तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे. बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in किंवा maharesult.nic.in या अधिकृत वेबसाइटला…
-

आजचे राशिभविष्य !
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. उच्च अधिकाऱ्यांशी बोलताना वाणीत गोडवा ठेवावा लागेल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुम्ही कोणतेही नवीन काम करू शकता. ज्यामध्ये तुमचे मित्रही तुम्हाला मदत करतील. नोकरीच्या शोधात जे फिरत आहेत त्यांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या…
-

डॉ हजारी यांच्या मुलाचे अपहरण ! चार तासात आरोपी जेरबंद !!
बीड- बीड शहरातील एसपी ऑफिससमोर राहणाऱ्या डॉ विशाल हजारी यांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.जुन्या ओळखीतून जय विशाल हजारी याचे अपहरण करण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मनीष प्रकाश क्षीरसागर आणि शैलेश संतोष गिरी या दोघांनी मंगळवारी सायंकाळी जय विशाल हजारी याला घराबाहेर बोलावून घेतले.तेथून गाडीवर…