News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या शोधात फिरत आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळू शकतो. आज तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल.व्यवसाय करणारे लोक व्यवसायात नवीन योजना सुरू करतील. आज तुम्हाला तुमच्या मित्रांद्वारे उत्पन्नाच्या काही नवीन…

  • महिलांच्या हातातील कोयता काढण्यासाठी प्रयत्न- जिल्हाधिकारी मुंडे !

    महिलांच्या हातातील कोयता काढण्यासाठी प्रयत्न- जिल्हाधिकारी मुंडे !

    बीड- बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांच्या हाताला इथेच काम मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्न करेल अशी ग्वाही देत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या महिलांनी आपल्याकडे येऊन समस्या सांगाव्यात ,आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले. वडवणी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांच्या पुढाकारातून वडवणी येथे ऊसतोड कामगार महिलांचा मेळावा घेण्यात…

  • पुणे,नांदेड,छत्रपती संभाजी नगर ला फ्लॅट,हॉटेल ! रामोड ने गोळा केली करोडोची माया !!

    पुणे,नांदेड,छत्रपती संभाजी नगर ला फ्लॅट,हॉटेल ! रामोड ने गोळा केली करोडोची माया !!

    पुणे- भूसंपादन चा मोबदला मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या अतिरिक्त विभागीय आयुक्त रामोड यांचे अनेक किस्से आता समोर येत आहेत.छत्रपती संभाजी नगर,पुणे येथे फ्लॅट,हॉटेल आणि नांदेड येथे शेतजमीन अशी किमान पन्नास कोटींपेक्षा अधिकची माया जमवली असल्याचे उघड झाले आहे.पत्नीच्या नावे कंपनी स्थापन करून त्यावरही अनेक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. मुळचे नांदेडचे असलेले…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष– या राशीच्या लोकांनी ऑफिसचे काम वेळेवर पूर्ण करून लवकर घरी परतण्याचा प्रयत्न करावा. भेटवस्तूंचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी विक्री आणि पैशाच्या व्यवहारात दक्ष राहावे लागेल.या आठवडय़ात तरुणांना तणावमुक्त आणि उर्जेने परिपूर्ण वाटेल. मोठ्या उत्साहाने काम करताना दिसेल. तुमच्या कुटुंबातील जवळची व्यक्ती भावनिक गोष्टी ऐकून तुमच्या फायद्यासाठी तुमचा वापर करू शकते. अपचनाला कारणीभूत असलेले अन्न खाणे…

  • वह्या पुस्तकांच्या किंमतीमुळे पालकांचे बजेट कोलमडले !

    वह्या पुस्तकांच्या किंमतीमुळे पालकांचे बजेट कोलमडले !

    बीड- शाळा सुरू व्हायला आठवडा शिल्लक असताना बाजारात वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.मात्र यंदा 10 ते 40 टक्के किंमत वाढल्याने पालकांचे बजेट कोलमडून पडले आहे हे नक्की. जागतिक बाजारपेठेत कागदाच्या वाढलेल्या किमतीची झळ शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तके व वह्यांना बसली आहे. सध्या बाजारात दहावी-बारावीची नवी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्या…

  • सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष !

    सुप्रिया सुळे,प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष !

    नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खा सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी मेळाव्यात पवारांनी ही घोषणा केली. शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी अचानक पुस्तक प्रकाशन सोहळ्यात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे पवारांनी आपला निर्णय मागे घेतला.त्यानंतर पक्षात…