-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नवीन उपक्रम, उद्योग…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल – परंतु ते खरे नाही – तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर…
-

सेक्सगुरु ला पाठीशी घालण्यासाठी मिलिय्या हायस्कुलची धडपड !
बीड- शहरातील प्रथितयश असलेल्या मिलिया शाळेतील शिक्षक आमीर काझी याने त्याच्या पत्नीसोबतचे तसेच इतर महिलांसोबत अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या सेक्सगुरुच्या पत्नीने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र हा सगळा प्रकार माहीत असून सुद्धा मिलिया हायस्कुल ने या शिक्षकाला…
-

मी स्वकष्टाचं खातो,तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही- भुजबळांचा एल्गार !
अंबड- मी दोन वर्षे तुरुंगात बेसन भाकर खाल्ली,दिवाळीत सुद्धा खातो पण स्वकष्टाचं खातो तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असा घणाघात करत मंत्री छगन भुजबळ यांनी अंबड येथील ओबीसी मेळाव्यात एल्गार केला.यावेळी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह राज्य सरकार,पोलीस यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. जालना जिल्ह्यातील अंबड येथे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ओबीसी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. तुमचे प्रेम असफल ठरेल. वेब डिझाईनर्ससाठी आजचा उत्तम दिन आहे.…
-

बीडमध्ये सेक्सगुरु प्रकरणाने खळबळ !
बीड- शहरातील एका प्रथितयश संस्थेतील एका शिक्षकाने स्वतःच्याच पत्नीसोबत शारीरिक संबंध करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले.हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले,गुन्हा दाखल झाला मात्र सदरील शिक्षकाने अशाच पद्धतीने इतर महिलांचे देखील व्हिडीओ तयार केले आहेत.तरीही या प्रकरणात त्याला संस्थाचालक पाठीशी घालत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बीड शहरातील एका नामांकित संस्थेत नोकरीस असलेल्या शिक्षकाने आपल्या पत्नीसोबत शारीरिक…


