News & View

ताज्या घडामोडी

  • ट्रॅव्हल्स खाली चिरडून प्रा गिरी यांचा मृत्यू !

    ट्रॅव्हल्स खाली चिरडून प्रा गिरी यांचा मृत्यू !

    बीड- प्रथितयश साहित्यिक प्रा श्रावण गिरी यांचा ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपना ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नी दिली आहे. कर्जत येथे नोकरीस असलेले बीड येथील रहिवासी प्रा श्रावण गिरी हे सायंकाळी औरंगाबाद वरून आले होते.कर्जत ला जाण्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते.तेथून…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. मित्रांकडून सायंकाळी एखादा प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. या राशीतील विद्यार्थी आज मोबाइलवर संपूर्ण दिवस खराब करू शकतात. तुमचा/तुमची तिच्या…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल – तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर, आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी…

  • डॉ सूर्यकांत गित्ते यांची नेकनूरला नियुक्ती !

    डॉ सूर्यकांत गित्ते यांची नेकनूरला नियुक्ती !

    बीड- तब्बल दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून लोखंडी सावरगाव येथे रुजू न होता घरी बसलेले बीडचे माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गीते यांची नेकनूर चे वैद्यकीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोरोनाच्या औषध खरेदी प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असलेल्या मध्ये या डॉक्टर गीते यांचा समावेश आहे हे विशेष बीड जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन चलनेचिकित्सक डॉक्टर…

  • बोगस अपंग प्रकरणात चौकशी सुरू असलेले सोनवणे बीईओ पदावर बसले कसे ?

    बोगस अपंग प्रकरणात चौकशी सुरू असलेले सोनवणे बीईओ पदावर बसले कसे ?

    बीड- जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अविनाश पाठक यांनी शिस्त लावण्यास सुरवात केली आहे.मात्र बीडच्या गटशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती दिलेल्या भगवान सोनवणे यांचा इतिहास बहुदा त्यांनी तपासला नसावा.बोगस अपंग प्रमाणपत्र जोडून लाभ घेणाऱ्या सोनवणे यांना या पदावर बसवताना पाठक यांनी नेमकं काय पाहिलं अन काय केलं अशी चर्चा होत आहे. गेल्या महिनाभरापासून बीडचे गटशिक्षणाधिकारी पद…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. तुमच्या…