-

महासंस्कृती महोत्सवाकडे बीड करांनी फिरवली पाठ !
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवर गैरहजर ! बीड- कोट्यवधी रुपये खर्च करून आयोजित केलेल्या बीड येथील महासंस्कृती महोत्सवाकडे बीडकरांनी पाठ फिरवली.उद्घाटक म्हणून आमंत्रित असलेले पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे हे देखील कार्यक्रमाला गैरहजर होते.विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन उरकण्यात आले. राज्य शासनाच्या कृषी,महिला बाल कल्याण आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने बीड येथे…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते.…
-

दुष्काळी बीड जिल्ह्यात महा सांस्कृतिक वर करोडोंची उधळपट्टी !
बीड-महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असलेल्या बीड जिल्ह्यात शासन आणि प्रशासनाच्या वतीने मनोरंजनाच्या कार्यक्रमावर किमान दोन ते पाच कोटी रुपयांचा चुराडा केला जाणार आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासनातील अधिकाऱ्यांची देखील चांदी होणार आहे हे निश्चित. कायम दुष्काळ पाचवीला पूजलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्या च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.राज्याचे कृषिमंत्री हे बीड जिल्ह्यातील असले…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करु शकतात. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. तुमचा प्रियकर/प्रेयसी तुमच्यावर किती प्रेमक करतो/करते याची आज तुम्हाला जाणीव होईल. सुयोग्य कर्मचा-यांना…
-

आजचे राशिभविष्य !
मेष राशी .चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. आज अचानक प्रणयाराधन करण्याचा योग आहे. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्क सहकार्य तुम्हाला मिळेल. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून…



