-

आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०३ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस…
-

वादग्रस्त तहसीलदार मरकडं यांचे आधारकार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र बोगस!
बीड – नाशिकचे तहसीलदार बाळू मरकड यांचे आधारकार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र देखील बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यासहित आठ अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी सुरु असून लवकरच एम पी एस सी कडून कारवाई होण्याची शक्यता आहे. तथाकथित पूजा खेडकर प्रमाणेच, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करीत राज्यसेवेच्या परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी पदरात पाडून घेणाऱ्या बाळू मरकड याने त्यासाठी केलेले एक-एक…
-

आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक ०२ आॕगस्ट २०२४ मेष राशी .प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या.…
-

पाण्यावरून बीडच राजकारण तापलं!पालकमंत्र्याकडून दिशाभूल -माजी आ सलीम!!
बीड – पाणी असुनही आणि पाणी पुरवठ्याची योजना पुर्ण होवूनही केवळ वीज बिलाच्या थकबाकीपोटी बीडकरांना पाणी मिळत नाही. त्यामुळे वीजबिल भरण्यासंदर्भात शासनस्तरावर अनेकवेळा पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने माजी आ.सय्यद सलीम यांनी केंद्राच्या ‘हर घर जल, हर घर नल’ या महत्वकांक्षी अशा जलजीवन मिशनच्या योजनेला हायकोर्टात आव्हान देत याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये…
-

पूजा खेडकर नंतर नाशिकच्या तहसीलदार यांचे प्रमाणपत्र बोगस!
बीड -. वादग्रस्त आय ए एस अधिकारी पूजा खेडकर प्रकारणानंतर आता नाशिकचे तहसीलदार बाळू मरकड यांचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघडकीस आले आहे, यनिमित्ताने नाशिक जिल्हा परिषदेने सर्वच कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र ची तपासणी सुरु केली आहे, त्यात 60पेक्षा अधिक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले…
-

आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼️ ‼️दिनांक ०१ ऑगस्ट २०२४‼️. मेष राशी .तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. उद्यामशील…



