News & View

ताज्या घडामोडी

  • निलंबित वादग्रस्त कर्मचाऱ्याला त्याच विभागात प्रतिनियुक्ती!

    निलंबित वादग्रस्त कर्मचाऱ्याला त्याच विभागात प्रतिनियुक्ती!

    बीड -ज्या विभागातून तक्रारी आल्याने निलंबित करण्यात आले त्याच विभागात पुन्हा वादग्रस्त कर्मचाऱ्याला प्रतिनियुक्ती देण्याचा प्रताप बीड जिल्हा परिषदेत घडला आहे. हा कर्मचारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मर्जीतील असल्याने हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग म्हणजे भ्रष्टचाराचा अड्डा झालेला आहे. या कार्यालयात दाम दिल्याशिवाय काम होत नाही अशा अनेक तक्रारी आहेत.…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️ दैनिक राशी मंथन ‼️.‼️दिनांक ०५ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .अधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे.…

  • प्रकाश सोळंके रिटायर्ड!पुतण्याकडे सोपवला वारसा!

    प्रकाश सोळंके रिटायर्ड!पुतण्याकडे सोपवला वारसा!

    माजलगाव -माजलगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आ प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला वारस म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. माजलगाव मतदार संघात चार टर्म आमदार असलेल्या प्रकाश सोळंके यांनी स्वतः सोशल मीडियावरून याबाबत घोषणा केली आहे. सोळंके यांच्या नंतर यावेळी त्यांचा पुतण्या जयसिंह हा विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरणार अशी चर्चा…

  • जिल्हाधिकारी पाठक यांची धडक कारवाई, हजार क्विंटल दूध भेसळ पावडर जप्त!

    जिल्हाधिकारी पाठक यांची धडक कारवाई, हजार क्विंटल दूध भेसळ पावडर जप्त!

    आष्टी – तालुक्यातील टाकळी अमिया येथे दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी स्वतः छापा घालत किमान एक हजार क्विंटल पावडर जप्त केली. बीड जिल्ह्यासह नगर, संभाजीनगर, आणि पश्चिम महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यात दुधाची भेसळ होत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र यावर किरकोळ कारवाई होते परंतु…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼️ दिनांक ०४ आॕगस्ट २०२४ मेष राशी .चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल,…

  • नाथऱ्यात गोळीबार!आरोपी फरार!

    नाथऱ्यात गोळीबार!आरोपी फरार!

    परळी -पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथरा या गावी आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नाथरा येथील महादेव मुंडे आणि प्रकाश मुंडे यांच्यात आर्थिक व्यवहारातून गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरु होते. शनिवारी दुपारच्या सुमारास प्रकाश मुंडे यांनी गावठी पिस्तूल मधून हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली…