News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️ दैनिक राशी मंथन ‼️. ‼️दिनांक ०८ ऑगस्ट २०२४‼️. मेष राशी .उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, त्याने आजारी पडायची शक्यता अधिक आहे. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. आपल्या वरिष्ठांना गृहित धरू नका. कार्य क्षेत्रात कुठल्या कामात खराबी…

  • जेजुरकरांचे कर्मचाऱ्यांना चावट मेसेज!महिना झाला तरी कारवाई नाही!!

    जेजुरकरांचे कर्मचाऱ्यांना चावट मेसेज!महिना झाला तरी कारवाई नाही!!

    बीड -बीडचे जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांच्या कारभाराला वैतागून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केले आहे. या जेजुरकर महाशयानी आपल्याच कार्यालयातील काही महिला कर्मचाऱ्यांना चावट मेसेज पाठवल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार होऊन महिना लोटला तरी अद्याप जेजुरकर यांच्यावर कसलीच कारवाई झालेली नाही हे विशेष. राज्याचे कृषिमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️ दैनिक राशी मंथन ‼️‼️दिनांक ०७ ऑगस्ट २०२४‼️. मेष राशी .आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूमुळेदेखील आनंदी उत्साही वातावरण तयार होणार…

  • बुंदेलपुरा मस्जिद मध्ये हल्ला!नागरिकांकडून निषेध!

    बुंदेलपुरा मस्जिद मध्ये हल्ला!नागरिकांकडून निषेध!

    बीड -शहरातील बुंदेलपुरा भागात असलेल्या मस्जिद मध्ये नमाज साठी जाणाऱ्या तिघांवर आठ ते दहा जणांनी काठ्या, कुऱ्हाडी, तलवार आणि चाकूने हल्ला केला. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. पवित्र मस्जिद मध्ये घुसून हल्ला करण्याच्या प्रकाराचा मुस्लिम समाजाने निषेध केला आहे. आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. पेठ बीड भागातील महेबूब खान आणि जमील गुत्तेदार यांचे…

  • बोगस कागदपत्राच्या आधारावर बीडमध्ये मिळवली नोकरी, जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष!

    बोगस कागदपत्राच्या आधारावर बीडमध्ये मिळवली नोकरी, जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष!

    बीड -जिल्हा परिषदेच्या कारभारात बोगस कागदपत्र सादर करून नोकरीं मिळवणे किंवा प्रमोशन मिळवण्याचे उद्योग पुन्हा डोके वर काढू लागले आहेत, याकडे प्रभारी सिइओ संगीता देवी पाटील यांनी लक्ष देऊन संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे. बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुभाष सोनवणे नावाचा एक व्यक्ती तत्कालीन डि एच ओ डॉ अमोल गित्ते यांच्या आशीर्वादाने नोकरीस…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक ०६ आॕगस्ट २०२४ मेष राशी .शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी व्यसन करणे सोडा. तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच परंतु, यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत.…