News & View

ताज्या घडामोडी

  • जयदत्त क्षीरसागर यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात प्रवेश?

    जयदत्त क्षीरसागर यांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात प्रवेश?

    बीड -बीडचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे शुक्रवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या दृष्टीने मुंबईत हालचालीना वेग आला आहे. त्यांच्यासोबत भाजप नेते रमेश आडसकर हे देखील प्रवेश करणार आहेत. बीड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या चाळीस वर्षेपासून सक्रिय असलेले माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षांकडून…

  • काँग्रेसीची यादी जाहीर!

    काँग्रेसीची यादी जाहीर!

    मुंबई -अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. काँग्रेस पक्षाने पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षप्रमाणे विद्यमान आमदारांना स्थान दिलेले आहे. तर वादाच्या जागांवर लगोलग उमेदवार जाहीर करणे टाळले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने परंरागत साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली…

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची यादी जाहिर!बीड वेटिंगवर!

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची यादी जाहिर!बीड वेटिंगवर!

    मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपली 44 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ज्यांमध्ये बीड जिल्ह्यातून महेबूब शेख (आष्टी )आणि पृथ्वीराज साठे (केज )यांचा समावेश आहे. तर पक्षफुटी नंतरही निष्ठावंत राहिलेल्या संदीप क्षीरसागर यांना मात्र पक्षाने वेटिंग वर ठेवले आहे. क्षीरसागर यांची उमेदवारी फायनल झाल्याने आज कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता मात्र यादीत नाव ना आल्याने…

  • आईचं औक्षण, वडील, काकांचे दर्शन अन लाडक्या बहिणींच्या साक्षीने धनंजय मुंडेनी भरला अर्ज!

    आईचं औक्षण, वडील, काकांचे दर्शन अन लाडक्या बहिणींच्या साक्षीने धनंजय मुंडेनी भरला अर्ज!

    परळी -राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या आईकडून औक्षण करून घेत वडील पंडितरावं मुंडे, काका गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीच दर्शन घेत प्रभू वैद्यनाथाला अभिषेक करत लाडक्या बहिणी पंकजा अन प्रीतम यांच्या साक्षीने विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.जनतेची सेवा अखंडपणे सुरु आहे, त्यामुळे जनता आपल्या पाठीशी आशीर्वाद उभा करेल असा विश्वास त्यांनी…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २४ आॕक्टोंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 अश्विनी कृष्ण अष्टमी /गुरुपुष्यामृत योग दिवसभर🌸 नक्षञ… पुष्य🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. २४ आॕक्टोंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/२७ मि.🌘 सुर्यास्त ०५/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व…

  • नऊ लाखाची लाच घेतली!नगर पालिकेच्या फारोकी ला पकडले!

    नऊ लाखाची लाच घेतली!नगर पालिकेच्या फारोकी ला पकडले!

    बीड -बीड नगर पालिकेत प्रशासक राज सुरु असून मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन चा लाभ अधिकारी घेत आहेत. नीता अंधारे या नगदी असल्यासच फाईल ला हात लावतात हे अनेकवेळा चर्चीले गेले. दरम्यान नगर पालिकेच्या शाखा अभियंता असलेल्या अखिल फारोकी याने तब्बल नऊ लाखाची लाच घेतल्याप्रकरणी त्याला अटक केली आहे. बीड नगर पालिकेत नीता अंधारे बोलें अन प्रशासन…