-

वाढत्या गुन्हेगारीबद्दल पंकजा मुंडे भेटणार फडणवीसांना!
मुंबई -बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या झालेली सरपंचांची हत्या असो कि परळीतील व्यापाऱ्याचे अपहरण असो, बीड जिल्ह्यात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत आ पंकजा मुंडे यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवसापूर्वी केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तसेच…
-

देशमुख हत्या प्रकरणात दोन अधिकाऱ्यांचे नीलम्बन!
बीड -पवनचक्की च्या वादातुन निर्घृण हत्या करण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणात केजचे पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे तर पोलीस निरीक्षक महाजन यांच्या निलम्बनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी संतोष देशमुख यांचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली होती. घटनेतील आरोपीना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी…
-

आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ११ डिसेंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 मार्गशिर्ष शुक्ल मोक्षदा एकादशी🌸 नक्षञ… रेवती🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. ११ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/५८ मि.🌘 सुर्यास्त ०५/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…
-

परळीचे व्यापारी अमोल डुबे यांचे दोन कोटीसाठी अपहरण!
परळी -केज तालुक्यातील मसाजोग येथील सरपंचांच्या हत्येला बारा तास होतं नाहीत तोच एक खळबळजनक घटना परळीतून समोर आली आहे. शहरातील व्यापारी अमोल विकास डुबे यांचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. अंबाजोगाई -परळी रस्त्यावरील घाटात त्यांच्याकडून चार लाख रोख आणि दहा तोळे सोने घेऊन त्यांना सोडून देण्यात आले. परळीचे माजी नगराध्यक्ष व पेट्रोल पंपाचे मालक…
-

आजचे राशीभविष्य!
‼️दैनिक राशी मंथन‼ दिनांक १० डिसेंबर २०२४ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 मार्गशिर्ष शुक्ल दशमी🌸 नक्षञ… पुर्वाभाद्रपदा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. १० डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/५८ मि.🌘 सुर्यास्त ०५/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…
-

सरपंच पतीची हत्या, मसाजोग मध्ये तणाव!
केज -तालुक्यातील मसाजोग येथील सरपंच पती संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी रस्ता रोको करत आरोपीच्या अटकेची मागणी केली आहे. या घटनेने मसाजोग मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोग कडे जात असताना डोणगाव जवळ दोन वाहणातून येऊनअज्ञात व्यक्तीनी…



