News & View

ताज्या घडामोडी

  • खून करणाऱ्यांना माझा पाठिंबा नाही -धनंजय मुंडे!

    खून करणाऱ्यांना माझा पाठिंबा नाही -धनंजय मुंडे!

    नागपूर -मसाजोग प्रकरणात विरोधकांकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केले जातं असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत हे मी मान्य करतो पण प्रकरणाबाबत स्वतः मुख्यमंत्री निवेदन करणार आहेत, तोपर्यंत थांबा असं म्हणत मुंडे यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली. मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येंनंतर…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    .‼दैनिक राशी मंथन‼.दिनांक १७ डिसेंबर २०२४  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 मार्गशिर्ष कृष्ण द्वितीया🌸 नक्षञ… पुर्नवसु🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. १७ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/५८ मि.🌘 सुर्यास्त ०५/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • मस्साजोग प्रकरणी आ संदीप क्षीरसागर आक्रमक!

    मस्साजोग प्रकरणी आ संदीप क्षीरसागर आक्रमक!

    नागपूर – मस्साजोग येथील दिवंगत सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरनातील नराधम आरोपी अजूनही मोकाटच आहेत. अतिशय विदारक प्रकरण असताना यातील आरोपी अटक होत नाहीत. प्रशासनाकडून या प्रकरणात दिरंगाई कशाबद्दल होत आहे? असा सवाल उपस्थित करत मस्साजोग प्रकरणी, नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक होत विधिमंडळ परिसरात आंदोलन केले. केज तालुक्यातील मस्साजोग…

  • मस्जिदमध्ये जय श्रीराम म्हणणे गुन्हा नाही -सर्वोच्च न्यायालय!

    मस्जिदमध्ये जय श्रीराम म्हणणे गुन्हा नाही -सर्वोच्च न्यायालय!

    नवी दिल्ली -मस्जिद मध्ये जय श्रीराम च्या घोषणा देणे हा गुन्हा कसा होऊ शकतो असा सवाल सर्वोच्च न्यायालायाने केला आहे.या प्रकरणी कर्नाटक सरकारला नोटीस बजावण्यास नकार देत कर्नाटक सरकारच्या याचिकेची प्रत सादर करण्‍याचे आदेशही दिले. गेल्या वर्षी दक्षिण कन्नड जिल्ह्यात दोन जण मशिदीत शिरले. मशिदीत जाताच या दोघांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. स्थानिक…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक १६ डिसेंबर २०२४‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 मार्गशिर्ष कृष्ण प्रथमा🌸 नक्षञ… आद्रा🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. १६ डिसेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०६/५८ मि.🌘 सुर्यास्त ०५/४० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन!

    तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन!

    हैद्राबाद -जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रविवार 15 डिसेंबरला अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, रुग्णालयात दाखल केलं गेलं तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. झाकीर हुसेन लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून प्रार्थनाही केल्या जात होत्या, पण डॉक्टरांना झाकीर हुसेन यांना वाचवण्यात यश आलं नाही. उस्ताद झाकीर हुसेन यांना…