-

थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षाना हटवण्याचे नगरसेवकांना अधिकार!
मुंबई -राज्यातील जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षाना पदच्युत करण्याचा अधिकार नगरसेवकांना देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. नगरसेवक बहुमताने नगराध्यक्षाना हटवू शकतात यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत गृह , महसूल, नगरविकास आणि विधी व न्याय विभागाच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागातील सर्वाधिक 3 निर्णय घेण्यात आले…
-

अगोदर नियुक्ती नंतर पगार!नागपूरचा बोगस भरती पॅटर्न बीडमध्ये!
बीड -शासनाने नोकर भरतीवर बंदी घातलेली असताना अगोदर नियुक्ती दिल्याचे दाखवायचे अन नंतर पगार चालू करायचा असा प्रकार नागपूर मध्ये बोगस शिक्षक भरतीमध्ये झाल्याचे उघडकीस आले. सेम टू सेम अशीच पद्धत बीड जिल्ह्यात देखील अवलंबिली गेली आहे. जवळपास एक हजार पेक्षा जास्तच शिक्षकांची नियुक्ती बोगस पद्धतीने केली गेली आहे. त्यामुळे 2012 ते 2024 या काळात…
-

आजचे राशीभविष्य!
मेष (Aries Zodiac)मंगळवारी तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. तुम्हाला सांध्यामध्ये सूज आणि वेदना जाणवतील. कोणाशीही बोलताना काळजी घ्या आणि तुमच्या मर्यादा ओलांडू नका अन्यथा लोक तुमच्याबद्दल नकारात्मक विचार करतील. व्यावहारिकतेचा अभाव आणि अहंकाराची भावना परस्पर संबंधांना बिघडवेल. घर सोडून इतरत्र तुम्हाला आदराचा अभाव जाणवेल. काम आणि व्यवसायातून नफा मिळण्याची आशा असेल पण शेवटी ती…
-

नागपूरपेक्षा मोठा शिक्षक घोटाळा बीडमध्ये!एस आयटी मार्फत चौकशीची गरज!
बीड -नागपूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बोगस शिक्षक भरती घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा बीडमध्ये देखील झाला आहे. शिक्षण प्रसारक संस्था असो कि शिक्षण प्रसारक मंडळ अशा सर्वच ठिकाणी नाना, मामा, अण्णा, भाऊ, दादा यांच्यासारख्या अनेकांनी मोठा डल्ला मारला आहे. याला शिक्षणाधिकारी यांच्यासहित छत्रपती संभाजीनगर येथील उपसंचालक देखील जबाबदार असल्याची चर्चा आहे. बीडच्या घोटाळ्याची चौकशी एसआयटी मार्फत झाल्यास…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण प्रतिपदा / डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती🌸 नक्षञ… स्वाती🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. १४ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 चैञ कृष्ण प्रतिपदा / पौर्णिमा समाप्ती पहाटे०५/५१🌸 नक्षञ… चित्रा🌸 वार… रविवार🌼 दिनांक….. १३ एप्रिल २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१० मि.🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…

