News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक ०९ जानेवारी २०२५‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल दशमी🌸 नक्षञ… भरणी🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. ०९ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस चांगला🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩…

  • वाळूमाफियांवर जिल्हाधिकारी पाठक यांची धडाकेबाज कारवाई!

    वाळूमाफियांवर जिल्हाधिकारी पाठक यांची धडाकेबाज कारवाई!

    तब्बल चौदा कोटींचा दंड! बीड -जिल्ह्यात माजलेल्या वाळू माफि्यांच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी धडाकेबाज कारवाईस सुरवात केली आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या पाच हयावा च्या मालकांना नोटीस पाठवत तब्बल चौदा कोटी रुपयांचा दंड ठोठवला आहे. पाठक यांनी वाळू माफि्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केल्याने खळबळ उडाली आहे. त्यासोबतच पाठक यांनी महसूल…

  • पन्नास हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिक ताब्यात!

    पन्नास हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिक ताब्यात!

    बीड -सेवानिवृत्त शिक्षकांकडून पन्नास हजाराची लाच घेताना बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे शिक्षण विभागातील लाचखोरीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिक्षण विभागातील शिपायापासून ते वरिष्ठापर्यंत प्रत्येक जण पैसे घेतल्याशिवाय फाईल ला हातच लावत नाही अशी चर्चा सुरु झाली आहे. बीड जिल्हा…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०८ जानेवारी २०२५‼️  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. शिशीर🚩 उत्तरायण 🌕 पौष शुक्ल नवमी🌸 नक्षञ… अश्विनी🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. ०८ जानेवारी २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०७/०५ मि.🌘 सुर्यास्त ०५/५० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने…

  • बायपासवरील उड्डाणपूलासाठी निविदा प्रसिद्ध!आ क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश!

    बायपासवरील उड्डाणपूलासाठी निविदा प्रसिद्ध!आ क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश!

    बीड – आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांच्या निरंतर प्रयत्न आणि पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशनुसार बीड शहराच्या बाजूने जाणार्‍या बायपासवर दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आणि इतर ठिकाणच्या स्लीप सर्व्हिस रोडच्या कामासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. २२ जानेवारीपर्यंत निवीदा मागविल्या असून लवकरच काम सुरू केले जाणार आहे. बीड बायपासवर बीड…

  • दिल्लीत शंखनाद!

    दिल्लीत शंखनाद!

    नवी दिल्ली -दिल्ली विधनसभेच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिरात केल्या आहेत.यात दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले कि,दिल्लीत 83.49 लाख पुरुष आणि 79 लाख महिला मतदार आहेत.0.8 लाख नवीन मतदार आहेत.830 मतदार 100 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. दिल्लीत 33 हजार 330 मतदान केंद्रे