News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल दशमी🌸 नक्षत्र… पुर्वा फाल्गुनी🌸 वार.. बुधवार🌼 दिनांक….. ०७ मे २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/५३ मि.🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी…

  • भारताचा पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला!

    भारताचा पाकिस्तान मध्ये घुसून हल्ला!

    नवी दिल्ली -पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा(Pahalgam Terror Attack) भारतीय लष्कराने बदला घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे, ज्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली…

  • दोन पोलिसांवर बडतर्फीची कारवाई!

    दोन पोलिसांवर बडतर्फीची कारवाई!

    बीड -पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय निवासस्थानी गांजा ओढणारा आणि वाळू तस्कराला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यापासून नवनीत कावत यांनी पोलीस दलात शिस्त लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पोलीस दलावर आरोप करणारा पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले असो कि इतर…

  • पुढील आठवड्यात नोटिफिकेशन, चार महिन्यात निवडणूक!

    पुढील आठवड्यात नोटिफिकेशन, चार महिन्यात निवडणूक!

    नवी दिल्ली -राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढील. चार महिन्यात घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुढील आठवड्यात याबाबतचे नोटिफिकेशन काढण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या चार पाच वर्षांपासून सुरु असलेले प्रशासक राज संपुष्टात येणार आहे. स्थानिक. स्वराज्य संस्थाच्या निवडणुका झालेल्या नसल्याने गेल्या चार पाच वर्षांपासून महापालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत,…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख शुक्ल नवमी🌸 नक्षत्र… मघा🌸 वार.. मंगळवार🌼 दिनांक….. ०६ मे २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/५३ मि.🌘 सुर्यास्त ०६/५४ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️‼️दिनांक…

  • सिओ वर टीका, गेंड्याला आला राग!

    सिओ वर टीका, गेंड्याला आला राग!

    बीड -नगर पालीकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे या गेंड्याच्या कातडीच्या आहेत कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड शहर वासियांना महिना महिना पाणी मिळतं नाहीये, शहरात सगळीकडे कचऱ्याचे ढीग साचले आहेत, कोट्यावधी रुपयांची बोगस बिल उचलली जातं आहेत, तरीही नीता अंधारे यांना काहीच कसं वाटतं नाही असं म्हणत पेपरवाल्यानी त्या गेंड्याच्या कातडीच्या आहेत अशा बातम्या…