News & View

ताज्या घडामोडी

  • बांधकाम विभागातील लाचखोर जेरबंद!

    बांधकाम विभागातील लाचखोर जेरबंद!

    बीड -मजूर संस्थेचे नूतनिकरण करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. कृष्णा मुंडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बेलगाव येथील तक्रारदार यांच्या मजूर संस्थेचे नूतनिकरण करून अ वर्ग वर्गीकरण करण्यासाठी बीडच्या सार्वजनिक बांधकामं विभाग क्र 2 मधील वरिष्ठ लिपिक कृष्णा वसुदेव…

  • थर्मल च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता!

    थर्मल च्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस मान्यता!

    धनंजय मुंडेंच्या मागणीस अजित पवारांचा ग्रीन सिग्नल! परळी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या परळी दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्या एका महत्त्वाच्या मागणीला यश आले आहे. परळी येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत बंद असलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत नवीन मेगा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे यासह नवीन थर्मल मध्ये प्रस्तावित संच क्रमांक…

  • गुळभीले दांपत्याचा आदर्श निर्णय!

    गुळभीले दांपत्याचा आदर्श निर्णय!

    बीड -राष्ट्र्पती पुरस्कार प्राप्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत गुळभीले आणि त्यांच्या पत्नी नीता गुळभीले या दोघा पती पत्नीने आपला एक महिन्याचा पगार पंतप्रधान रिलीफ फंडासाठी देत एक आदर्श निर्माण केला आहे. ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून प्रेरणा घेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली गुळभीले दांपत्याने हा निर्णय घेतल्याने त्यांचे कौतुक होतं आहे. मागील आठवड्यात भारत पाकिस्तान…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण षष्ठी /सप्तमी🌸 नक्षत्र… श्रवण🌸 वार.. सोमवार🌼 दिनांक….. १९ मे २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/०० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 दैनिक राशी…

  • फुलारीनी मोठा डाव हाणला!टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना दिल्या नियुक्त्या!

    फुलारीनी मोठा डाव हाणला!टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांना दिल्या नियुक्त्या!

    बीड -सन 2021 मधील घोटाळ्यातील शिक्षकांना चौकशी करून वेतनवाढ व कायम घेण्याबाबत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र 8 मे 2025 रोजी उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तात्काळ 13 मे 2025 रोजी सदर शिक्षकांना कोणत्याही प्रकारची शहनिशा अथवा चौकशी न करता पूर्वलक्षी प्रभावाने लाभ देऊन सेवेत सामावून घेण्यातचे आदेश दिले आहेत. टीएटी घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण षष्ठी🌸 नक्षत्र… उत्तराषाढा🌸 वार.. रविवार🌼 दिनांक….. १८ मे २०२५🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/०० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼…