News & View

ताज्या घडामोडी

  • भाजप जिल्हाध्यक्ष पदी शंकर देशमुख !

    भाजप जिल्हाध्यक्ष पदी शंकर देशमुख !

    बीड -भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी असणारे शंकर देशमुख यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी देशमुख यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी चार महिन्यात केलेल्या कामाची दखल घेत श्रेष्ठीनी त्यांच्यावर पुन्हा नव्याने विश्वास दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभरातील बहुतांश जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण केली…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 जेष्ठ शुक़्ल पंचमी / अहिल्याबाई होळकर जयंती (तारखेप्रमाणे)🌸 नक्षत्र… पुष्य🌸 वार.. शनिवार🌼 दिनांक….. ३१ मे २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/०० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩…

  • वादग्रस्त शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेची बदली!

    वादग्रस्त शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदेची बदली!

    पाचशे कोटीच्या घोटाळ्यात चौकशी सुरु असलेल्या अन बदली न करण्याचे आदेश असताना बदली झाल्याने आश्चर्य! बीड -खाजगी शिक्षक भरती प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आणि शिक्षण मंत्रालयाने चौकशी सुरु केलेले आणि टी चौकशी पूर्ण होईपर्यंत बदली ण करण्याचे आदेश दिलेले बीडचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांची मंत्रालयातूनच अमरावती येथे बदली झाल्याने मंत्रालयातील भोंगळ कारभार उघडकीस आला…

  • अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी -शंकर देशमुख!

    अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी -शंकर देशमुख!

    बीड -छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पताका अटकेपार फडकवली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्म रक्षणाचे कार्य केले. अहिल्यादेवींचे विचार प्रखर हिंदुत्ववादी होते असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त संस्कार भारती बीड आणि भारतीय जनता पक्ष बीड च्या वतीने अमृत मंगल कार्यालयात अहिल्यादेवी यांच्या जीवनावर आधारित…

  • शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीला स्थगिती!

    शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीला स्थगिती!

    बीड -राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीला स्थगिती दिली आहे, त्यामुळे जवळपास 30 हजार पदांच्या भरतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही स्थगिती लवकरात लवकर उठवावी अशी मागणी शिक्षक संघटनानी केली आहे. 2024-25 च्या संचमान्यतेचे कारण देत संबंधित पदभरती स्थगित करण्यात आली आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कर्मचारी भरतीच नसताना केवळ संचमान्यतेचे कारण देत…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

     सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. ग्रिष्म🚩 उत्तरायण 🌕 जेष्ठ शुक़्ल विनायक चतुर्थी🌸 नक्षत्र…पुर्नवसु🌸 वार.. शुक्रवार🌼 दिनांक….. ३० मे २०२५🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/०० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी मंथन‼…