-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ अमावस्या समाप्ती उ. रा. ००/४० / दर्श अमावस्या /दिप पुजन गुरुपुष्यामृत योग सायंकाळी ०४/३५ ते दुस-या दिवशी ( शुक्रवार ) सकाळी ०६/ ४५ मि. पर्यत🌸 नक्षत्र… पुर्नवसु🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. २४ जुलै २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३०…
-

भाजपच्या रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद!सातशे जणांचा सहभाग!
बीड: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पशुसंवर्धन तथा हवामान बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने व जिल्ह्यातील जवळपास सर्व मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरस जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून जिल्हाभरात ७००…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ कृष्ण चतुदर्शी/अमावस्या प्रारंभ उ. रात्री ०२/२८ मि./लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती/ संत सावता माळी पुण्यतिथी🌸 नक्षत्र… आद्रा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. २३ जुलै २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस साधारण🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१०…
-

पवार, खाटोकर ला जामीन!
बीड – उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बीड शहरातील उमाकिरण कोचिंग क्लास मधील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार प्रा विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी मांजरसुंबा नजीक या दोघांना अटक केल्यानंतर त्यांना सुरुवातीला…
-

वाल्मीक कराड चा अर्ज न्यायालयाने फेटाळला!
बीड / मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या सहा सात महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याचा दोष मुक्तीचा अर्ज बीडच्या न्यायालयाने फेटाळत कराडला मोठा दणका दिला आहे मंगळवारी कराडच्या अर्जावर सुनावणी झाली यावेळी जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम एडवोकेट बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली सरपंच संतोष देशमुख यांची 9…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 आषाढ कृष्ण द्बादशी/त्रयोदशी🌸 नक्षत्र… मृगशिर्ष🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. २२ जुलै २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन…



