-

चौकशी लागलेल्या शिक्षकांची झाली गुप्त बैठक!
पैशासाठी संस्थाचालकाकडे तगादा! बीड -बोगस शालार्थ आयडी तयार करून नोकरी मिळवलेल्या शिक्षकांची चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे बीडमधील एका शिक्षण प्रसारक मंडळाच्या काही शिक्षकांनी एक गुप्त बैठक घेतली. यामध्ये आपली नोकरी राहणार नसेल तर पैसे परत मागण्यासाठी संस्थाचालकाकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. काही शिक्षकांनी तर पैशासाठी तगादा सुरु केला आहे. नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण षष्ठी🌸 नक्षत्र… रेवती🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. १४ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️.दिनांक…
-

शाखा अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा चार्ज!
दादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात अधिकाऱ्यांचा सावळागोंधळ! बीड -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या जिल्ह्यात प्रशासनात अधिकाऱ्यांची वाणवा निर्माण झाली आहे. अक्षरशः एका शाखा अभियंत्याकडे कार्यकारी अभियंत्याचा पदभार देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. बीड जिल्हा परिषदेत बहुतांश कर्मचारी अतिरिक्त कार्यभार सांभाळत असल्याने सगळाच सावळागोंधळ निर्माण झाला आहे. राज्याचे…
-

स्वछता, पाणीपुरवठा, रस्ते, नाल्याबाबत आ क्षीरसागरांनी घेतला आढावा!
बीड – नगर पालिका हद्दीतील रस्त्यांची कामे, स्वच्छता, पाणी पुरवठा यासंह इतर विकास कामाबाबत बीडचे आ संदीप क्षीरसागर यांनी नगर परिषदेचे नूतन सिओ शैलेश फडसे यांच्यासोबत आढावा घेतला. विकास कामात खंड नाही पडू देता तातडीने कामे मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या. नगर परिषद बीड कार्यालयात मुख्याधिकारी फडसे यांच्यासोबत आ संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरातील…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वर्षा🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण कृष्ण चतुर्थी /पंचमी🌸 नक्षत्र… उ. भाद्रपदा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. १३ आँगस्ट २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस उत्तम🌞 सुर्योदय ०५/४६ मि.🌘 सुर्यास्त ०७/१० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक…
-

बीडच्या बांधकाम विभागात करोडोचा घोटाळा!
अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीवर कोट्यावधी उधळले! बीड – बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान दुरुस्तीच्या नावाखाली करोडो रुपयांचा घोटाळा केला आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थान असो कि कार्यालय दुरुस्ती असो या नावाखाली कोट्यावधी रुपये कार्यकारी अभियंता ते शाखा अभियंता यांनी घशात घातले आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या हाती असणाऱ्या अजित पवार पालकमंत्री असलेल्या…


