-
आजचे राशीभविष्य!
मेष राशी .कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. तुमचा जोडीदार काळजी घेईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून/ जीवनसाथीकडून आलेला दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. नवीन उपक्रम, उद्योग…
-
चकलंबा भागात वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू!
बीड: गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडात सुरू झाला होता मात्र यामध्ये चकलांबा येथील सायंकाळी साडेपाच सुमारास वीस पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरात वीज पडल्याने विजया राधकीसन खेडकर वर्ष 45 लन्का हरिभाऊ नजन वर्ष 52 तर शालन बाई शेषेराव नजन वय वर्ष 65…
-
अविनाश पाठक नवे जिल्हाधिकारी!
बीड -बीड जिल्हा परिषदेचे सिइओ अविनाश पाठक यांची जिल्हाधिकारी बीड म्हणून नियुक्ती झाली आहे दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडून पाठक पदभार घेतील. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या जागेवर अविनाश पाठक येणार ही चर्चा निवडणूक निकाला नंतर होती. आज शासनाने त्यांच्या बदलीचे आदेश काढले. बीड जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून अनेक वर्ष काम केलेले पाठक यांनी मागील वर्षी…
-
आजचे राशीभविष्य!
मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…
-
आजचे राशीभविष्य!
मेष राशी .तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत करेल. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील – तुमची स्थिती…
-
धनंजय मुंडेंच्या प्रयत्नाला यश!भगवानगडाला चार हेक्टर जमीन देण्यास मंजुरी!
मुंबई – श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विविध विकास कामांसाठी भगवानगड ट्रस्टला लागून असलेली वनविभागाची चार हेक्टर जमीन भगवानगडाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून केंद्रीय वन विभागाकडे पाठवला होता. त्यास आज केंद्रीय वन विभागाने मान्यता दिली आहे. भगवान गडाचे महंत न्यायाचार्य, ह. भ. प. डॉ. नामदेव…