-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक्ल त्रितिया/विनायकी चतुर्थी🌸 नक्षत्र…. स्वाती🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. २५ सप्टेंबर २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼दैनिक राशी…
-

गणेशोत्सव स्पर्धेत बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास तृतीय पुरस्कार!
बीड – राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्य आणि जिल्हास्तरीय गणेशोत्सव स्पर्धेत बीड जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार धारूर, द्वितीय अंबाजोगाई आणि तृतीय पुरस्कार बीडच्या राष्ट्रीय गणेश मंडळास जाहीर झाला आहे. राज्य सरकारने गणेशोत्सव काळात गणेश मंडळासाठी विविध पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक, आरोग्य, सामाजिक जनजागृती या विषयावर देखावे सादर…
-

कंकालेश्वर मंदिरासाठी नऊ कोटींचा निधी!
बीड – कंकालेश्वर मंदिर, ता.जि.बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती कामासाठी येणाऱ्या ९,१४,५४,४०३/- (रु.नऊ कोटी चौदा लक्ष चौपण्ण हजार चारशे तीन मात्र) इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. या संदर्भातील शासन निर्णय सांस्कृतिक व पर्यटन पर्यटन विभागाने आज जारी केला आहे.संचालक, पुरातत्व…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक्ल त्रितिया🌸 नक्षत्र…. चित्रा🌸 वार… बुधवार🌼 दिनांक….. २४ सप्टेंबर २०२५🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️दैनिक राशी मंथन‼️दिनांक…
-

ऑगस्ट मधील अतिवृष्टी नुकसानीची मदत जाहीर!
मुंबई -राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. नदी नाले धरण ओसंडून वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी ची दोन हजार 215 कोटींची मदत जाहीर केली आहे. बीड जिल्ह्यात एक लाख 14 हजार शेतकऱ्यांना 56 कोटी 74 लाख रुपये मदत मिळणार आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी चे पंचनामे करून दिवाळीपूर्वी मदत…
-

जिल्ह्यात 55 महसूल मंडळात अतिवृष्टी!
बीड – बीड जिल्ह्याला गेल्या दोन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलंडली असून आजपर्यंत 779 मि मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी ची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस हा थेरला महसूल मंडळात 158 मी मी इतका झाला आहे. पावसाने नद्या नाले एक झाले असून…


