News & View

ताज्या घडामोडी

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️ दैनिक राशी मंथन ‼️‼️दिनांक ०७ ऑगस्ट २०२४‼️. मेष राशी .आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूमुळेदेखील आनंदी उत्साही वातावरण तयार होणार…

  • बुंदेलपुरा मस्जिद मध्ये हल्ला!नागरिकांकडून निषेध!

    बुंदेलपुरा मस्जिद मध्ये हल्ला!नागरिकांकडून निषेध!

    बीड -शहरातील बुंदेलपुरा भागात असलेल्या मस्जिद मध्ये नमाज साठी जाणाऱ्या तिघांवर आठ ते दहा जणांनी काठ्या, कुऱ्हाडी, तलवार आणि चाकूने हल्ला केला. यामध्ये दोघांची प्रकृती गंभीर आहे. पवित्र मस्जिद मध्ये घुसून हल्ला करण्याच्या प्रकाराचा मुस्लिम समाजाने निषेध केला आहे. आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. पेठ बीड भागातील महेबूब खान आणि जमील गुत्तेदार यांचे…

  • बोगस कागदपत्राच्या आधारावर बीडमध्ये मिळवली नोकरी, जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष!

    बोगस कागदपत्राच्या आधारावर बीडमध्ये मिळवली नोकरी, जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष!

    बीड -जिल्हा परिषदेच्या कारभारात बोगस कागदपत्र सादर करून नोकरीं मिळवणे किंवा प्रमोशन मिळवण्याचे उद्योग पुन्हा डोके वर काढू लागले आहेत, याकडे प्रभारी सिइओ संगीता देवी पाटील यांनी लक्ष देऊन संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करण्याची गरज आहे. बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुभाष सोनवणे नावाचा एक व्यक्ती तत्कालीन डि एच ओ डॉ अमोल गित्ते यांच्या आशीर्वादाने नोकरीस…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼दिनांक ०६ आॕगस्ट २०२४ मेष राशी .शारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी व्यसन करणे सोडा. तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच परंतु, यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत….

  • निलंबित वादग्रस्त कर्मचाऱ्याला त्याच विभागात प्रतिनियुक्ती!

    निलंबित वादग्रस्त कर्मचाऱ्याला त्याच विभागात प्रतिनियुक्ती!

    बीड -ज्या विभागातून तक्रारी आल्याने निलंबित करण्यात आले त्याच विभागात पुन्हा वादग्रस्त कर्मचाऱ्याला प्रतिनियुक्ती देण्याचा प्रताप बीड जिल्हा परिषदेत घडला आहे. हा कर्मचारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मर्जीतील असल्याने हा प्रकार झाल्याची चर्चा आहे. बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग म्हणजे भ्रष्टचाराचा अड्डा झालेला आहे. या कार्यालयात दाम दिल्याशिवाय काम होत नाही अशा अनेक तक्रारी आहेत….

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼️ दैनिक राशी मंथन ‼️.‼️दिनांक ०५ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .अधिक कोलेस्टेरॉल असलेला आहार सेवन करणे टाळा. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे….