-

बीड ओबीसी साठी राखीव!
बीड – बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये बीड पंचायत समितीचे सभापती पद ओबीसीसाठी राखीव झाले आहे. उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि प्रभोदय मुळे यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. बीड जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आरक्षण काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी बीड जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या सभापती…
-

आ संदीप क्षीरसागर सिनेट मेम्बर!
बीड –बीड विधानसभा मतदार संघांचे आमदार संदीप क्षीरसागर यांची राज्य शासनाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट )सदस्यपदि नियुक्ती झाली आहे. आ क्षीरसागर यांनी आज या नियुक्तीनंतर विदयापीठाच्या बैठकीत सहभाग घेतला. मराठवाड्यातील प्रतीथयश अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठवर सिनेट मेंबर ची नियुक्ती राज्यशासनाच्या वतीने केली जाते.विधानसभा प्रतिनिधी म्हणून त्यांची शासनाने ही नियुक्ती…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक्ल अष्टमी दुर्गाष्टमी /महाष्टमी उपवास🌸 नक्षत्र…. पुर्वाषाढा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. ३० सप्टेंबर २०२५🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. शरद🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक्ल सप्तमी/महालक्ष्मी पुजन / घागरी फुंकणे🌸 नक्षत्र…. मुळ🌸 वार… सोमवार🌼 दिनांक….. २९ सप्टेंबर २०२५🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/१७ मि.🌘 सुर्यास्त ०६/२० मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु…
-

पाकडयांना धूळ चारली, भारत चॅम्पियन!
नवी दिल्ली – एशिया कपच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला धूळ चारत भारतच चॅम्पियन असल्याचे दाखवून दिले. या स्पर्धेमध्ये भारताने तिसऱ्यांदा पाकचा पराभव केला आहे. अंतिम सामन्याचा हिरो ठरला तो अर्धशतक वीर तिलक वर्मा. एशिया कप ची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणार असल्याने क्रिकेट रसिकांमध्ये मोठा उत्साह आणि आनंद होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना…
-

अर्चना कुटेच्या पोलीस कोठडीत वाढ!
बीड -ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अर्चना कुटे यांच्या पोलीस कोठडीत दिन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. जानेवारी 2024 मध्ये बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस आला. सुरेश कुटे, आशिष पाटोदेकर यांच्यासह उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांना त्यावेळी अटक करण्यात आली होती. मात्र त्यावेळी पुण्यातून सुरेश कुटे यांच्यासोबत बीडच्या एसपी ऑफिस मध्ये…


