-

फरार फाटे अखेर पुण्यातून जेरबंद!
बीड -जिएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणी आरोपी असलेल्या प्रदीप फाटे याला तब्बल दीड महिन्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून जेरबंद केले. जाधवर यांच्या कुटुंबियांनी फाटे च्या अटकेसाठी आंदोलन केले होते, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. 16 जानेवारी 2026 रोजी सचिन जाधवर कर्तव्यावर जातो असं सांगून घरातून बाहेर पडले होते, मात्र ते परतले नाहीत….
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण प्रथमा / करिदिन🌸 नक्षत्र…. पुर्वा🌸 वार…. बुधवार🌼 दिनांक….. ०४ मार्च २०२६🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४९ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩 ‼️…
-

विड्यात जावयाची गाढवावरून धिंड!
बीड -राज्यात सर्वत्र धुळवड उत्साहात साजरी केली जात असताना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा यावर्षी देखील कायम राखली गेली. केज तालुक्यातील डोणगाव येथील रहिवासी असलेल्या शिवाजी गालफाडे यांची गावातून मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला. बीड शहरापासून साधारण 60 ते 70 किमी अंतरावर केज तालुक्यातील विडा हे गाव आहे. मोठी लोकसंख्या…
-

आजचे राशीभविष्य!
सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४७🌞 संवत्सर : विश्ववसु🌕 ॠतु…. वसंत🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल पोर्णिमा / धुलीवंदन / करी दिन पोर्णिमा समाप्ती साय. ०५/०७ मि.🌸 नक्षत्र…. मघा🌸 वार…. मंगळवार🌼 दिनांक….. ०३ मार्च २०२६🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/४९ मि.🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.🚩आजचा दिवस शुभ…
-

अंजली दमानिया यांना चपराक!धनंजय मुंडेवरील आरोप लोकांयुक्तानी फेटाळाले!
मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. धनंजय मुंडे यांचा आणखी एका न्यायालयीन लढाईत विजय झाला असून, कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट यासह वेगवेगळ्या आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांचे सर्व आरोप राज्य लोक आयुक्तांनी फेटाळून लावले आहेत. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषिमंत्री असताना एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया…