-
एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
बीड -मराठवाड्यात ज्या काही अटीटतीच्या किंवा चूरशीच्या म्हणून लढती होत्या त्यात बीड विधानसभा मतदार संघाची लढत होती. विद्यमान आ संदीप क्षीरसागर विरुद्ध बंधू डॉ योगेश क्षीरसागर अशा लढतीत वडील, भाऊ, काका, सगळे नातेवाईक, पालकमंत्री, सरकार विरोधात असतानाही संदीप क्षीरसागर यांनी मोठा विजय मिळवला. रक अकेला शेर बाकी सब ढेर अशा पद्धतीने आ संदीप क्षीरसागर यांचा…
-
शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
बीड -बीड विधानसभा मतदारसंघात दोन भावात लढत होणार आहे. या दोघात कोण बाजी मारणार याची चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरु आहे. बीड मतदारसंघात शहरात 98 हजार तर ग्रामीण भागात एक लाख चाळीस हजार मतदान झाले आहे. बीड मतदारसंघात विद्यमान आ संदीप क्षीरसागर आणि फोन योगेश क्षीरसागर या दोघात लढत झाली. अपक्ष उमेदवार अनिल जगताप, ज्योती…
-
पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
बीड -जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठवण वाजेपासून सुरु होईल, पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पाच ते सहा ठिकाणी…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २२ नोव्हेंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक कृष्ण सप्तमी🌸 नक्षञ… आश्लेषा🌸 वार… शुक्रवार🌼 दिनांक….. २२ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… सकाळी १०/३० ते १२/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो…
-
आजचे राशीभविष्य!
. ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक २१ नोव्हेंबर २०२४‼️ सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक कृष्ण षष्ठी/गुरुपुष्यामृत योग सकाळी ०६/५२ ते दुपारी ०३/३४ पर्यंत🌸 नक्षञ… पुष्य🌸 वार… गुरुवार🌼 दिनांक….. २१ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त…
-
घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
परळी -परळी विधानसभा मतदारसंघात घाटनांदूर या ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी इव्हीम मशीनची तोडफोड करण्यात आली. या घटनेप्रकरणी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या ठिकाणच्या मशीनमधील मत सुरक्षित आहेत, मतदारांनी शांततेत मतदान करावे असे आवाहन पाठक यांनी केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदानास सकाळी सात वाजेपासून सुरवात झाली. बीड जिल्ह्यात दुपारी तीन…