News & View

ताज्या घडामोडी

  • शनिवारी पवारांची बीडला सभा!

    शनिवारी पवारांची बीडला सभा!

    बीड -राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या शनिवारी बीड येथे प्रचार सभा होणार आहे. जिल्ह्यातील एकमेव एकनिष्ठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पवार बीडला येणार आहेत. या संदर्भात आयोजित कार्यकर्ता बैठकीत आ क्षीरसागर यांनी सभेच्या नियोजनाबाबत चर्चा केली. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बीड येथे…

  • क्षीरसागर मुक्त बीडसाठी कामाला लागा -अनिल जगताप!

    क्षीरसागर मुक्त बीडसाठी कामाला लागा -अनिल जगताप!

    बीड- गेल्या चाळीस वर्षांपासून बीड विकासाचा खेळखंडोबा करणाऱ्या लबाड क्षीरसागरांना धडा शिकवायचा असेल तर आता अठरा पगड जाती-धर्मातील माणसांची एकजूट होणे गरजेचे आहे. आलटून-पालटून क्षीरसागरांचे नवनवीन चेहरे समोर येतात, विकास पुरुष म्हणून स्वतःची ब्रँडिंग करतात आणि सामान्य जनतेला लुटत राहतात. सत्ता स्वतःच्या घरात टिकवून ठेवण्यासाठी क्षीरसागर आपापसात भांडण्याचे नाटकं करून बीडकरांची दिशाभूल करतात. मात्र लक्षात…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼ दिनांक ०५ नोव्हेंबर २०२४  सुप्रभात 🌞🌝 आज चे पंचांग 🚩विक्रम संवत्सर २०७९🚩शालिवाहन संवत् १९४६🌞 संवत्सर : क्रोधीनाम🌕 ॠतु…. हेमंत🚩 दक्षिणायन🌕 कार्तिक शुक्ल विनायक चतुर्थी /अंगारकी योग🌸 नक्षञ… जेष्ठा🌸 वार… मंगळवार🌼 दिनांक….. ०५ नोव्हेंबर २०२४🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०🌞 आजचा दिवस शुभ🌞 सुर्योदय ०६/३२ मि.🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.🚩आजचा दिवस शुभ व…

  • परळीतून राजाभाऊ फड यांची माघार तर बीडमध्ये अनिल जगताप लढणार!

    परळीतून राजाभाऊ फड यांची माघार तर बीडमध्ये अनिल जगताप लढणार!

    बीड – विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राजाभाऊ फड यांनी माघार घेतली आहे तर दुसरीकडे बीड मतदार संघातून अपक्ष म्हणून अनिल जगताप लढणार आहेत, माजीमंत्री सुरेश नवले यांनी देखील माघार घेतली आहे. बीडमध्ये अनिल जगताप, ज्योती मेटे आणि कुंडलिक खांडे यांनी आपले अर्ज कायमच ठेवले आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मोठमोठ्या उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक…

  • क्षीरसागर मुक्त बीडसाठी मैदानात -कुंडलिक खांडे!

    क्षीरसागर मुक्त बीडसाठी मैदानात -कुंडलिक खांडे!

    बीड – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर मुक्त बीडसाठी आपण मैदानात राहणार आहोत, छत्रपती संभाजी महाराज यांच्या आघाडीच्या वतीणे आपण निवडणूक लढवणार असल्याचे खांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बीड विधानसभा निवडणुकीत माजिमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी माघार घेतली. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी देखील माघार घेतली. त्यामुळे बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष असणारे मराठा समाजाचे कोण कोण राहणार…

  • जयदत्त क्षीरसागर यांची माघार!

    जयदत्त क्षीरसागर यांची माघार!

    बीड -माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीत अपक्ष भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जातं आहे. बीड विधानसभा निवडणुकीत तीन क्षीरसागर एकमेकांसमोर उभे राहिल्याने काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते.दोन पुतणे अन एक काका यांच्यात मताचे विभाजन होणार हे नक्की होते. दरम्यान उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी…