News & View

ताज्या घडामोडी

  • प्रकाश सोळंके रिटायर्ड!पुतण्याकडे सोपवला वारसा!

    प्रकाश सोळंके रिटायर्ड!पुतण्याकडे सोपवला वारसा!

    माजलगाव -माजलगाव विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आ प्रकाश सोळंके यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपला वारस म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली आहे. माजलगाव मतदार संघात चार टर्म आमदार असलेल्या प्रकाश सोळंके यांनी स्वतः सोशल मीडियावरून याबाबत घोषणा केली आहे. सोळंके यांच्या नंतर यावेळी त्यांचा पुतण्या जयसिंह हा विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरणार अशी चर्चा…

  • जिल्हाधिकारी पाठक यांची धडक कारवाई, हजार क्विंटल दूध भेसळ पावडर जप्त!

    जिल्हाधिकारी पाठक यांची धडक कारवाई, हजार क्विंटल दूध भेसळ पावडर जप्त!

    आष्टी – तालुक्यातील टाकळी अमिया येथे दुधात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी स्वतः छापा घालत किमान एक हजार क्विंटल पावडर जप्त केली. बीड जिल्ह्यासह नगर, संभाजीनगर, आणि पश्चिम महाराष्ट्र मधील अनेक जिल्ह्यात दुधाची भेसळ होत असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र यावर किरकोळ कारवाई होते परंतु…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    ‼दैनिक राशी मंथन‼️ दिनांक ०४ आॕगस्ट २०२४ मेष राशी .चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जवळच्या नातेवाईकाकडे जाणे आज तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी उर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल,…

  • नाथऱ्यात गोळीबार!आरोपी फरार!

    नाथऱ्यात गोळीबार!आरोपी फरार!

    परळी -पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथरा या गावी आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नाथरा येथील महादेव मुंडे आणि प्रकाश मुंडे यांच्यात आर्थिक व्यवहारातून गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरु होते. शनिवारी दुपारच्या सुमारास प्रकाश मुंडे यांनी गावठी पिस्तूल मधून हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली…

  • आजचे राशीभविष्य!

    आजचे राशीभविष्य!

    . ‼️दैनिक राशी मंथन‼️. ‼️दिनांक ०३ ऑगस्ट २०२४‼️ मेष राशी .उच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस…

  • वादग्रस्त तहसीलदार मरकडं यांचे आधारकार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र बोगस!

    वादग्रस्त तहसीलदार मरकडं यांचे आधारकार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र बोगस!

    बीड – नाशिकचे तहसीलदार बाळू मरकड यांचे आधारकार्ड आणि रहिवासी प्रमाणपत्र देखील बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यासहित आठ अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राची चौकशी सुरु असून लवकरच एम पी एस सी कडून कारवाई होण्याची शक्यता आहे. तथाकथित पूजा खेडकर प्रमाणेच, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करीत राज्यसेवेच्या परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी पदरात पाडून घेणाऱ्या बाळू मरकड याने त्यासाठी केलेले एक-एक…