-
माजलगावात सोळंकेना मारहाण!
माजलगाव – ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याच्या कारणावरून माजलगाव येथील एका व्यापाऱ्याला दुकानात घुसून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात काम केल्याचा राग मनात धरून दुकानात घुसून एकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या माजलगाव शहरात उघडकीस आला आहे. मारहाण करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन ‼️दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ मेष राशी .शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. तुमचे…
-
टाटा, एचडीएफसी, आयसीआयसीआय मध्ये नोकरीची संधी!वैष्णो पॅलेस ला या अन जागेवर नोकरी मिळवा -अनिल जगताप!
बीड -टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय, एक्सीस, गोदरेज या सारख्या देशातील टॉप च्या कंपन्या मध्ये नोकरी करण्याची संधी रविवारी बीडच्या माँ वैष्णो पॅलेस मध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित नोकरी भरती महोत्सव मध्ये मिळणार आहे. या संधीचा लाभ बेरोजगार तरुणांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे. या महोत्सव चे उदघाटन माजीमंत्री अर्जुन खोतकर यांच्या…
-
राजस्थानी मल्टीस्टेट प्रकरणी अभिषेक बियाणीला अटक!
परळी – परळीसह महाराष्ट्रात शाखांचे जाळे असलेल्या राजस्थानी मल्टीस्टेट अपहार प्रकरणी अध्यक्ष चंदूलाल बियाणी यांचे चिरंजीव अभिषेक बियाणी याला पोलिसांनी पहाटे अटक केली. राजस्थानी मल्टीस्टेट मध्ये चंदूलाल बियाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास चारशे कोटी रुपयांचा अपहार केला. ठेवीदारांच्या पैशावर एश करणाऱ्या बियाणी यांच्याविरुद्ध अडीच तिनं महिन्यापूर्वी गुन्हे दाखल झाले, मात्र तेव्हापासून सगळे फरार असल्याचे पोलीस…
-
आजचे राशीभविष्य!
‼दैनिक राशी मंथन‼दिनांक ३१ आॕगस्ट २०२४ मेष राशी .शारिरीकदृष्ट्या तुम्महाला सक्षम राहण्यासाठी व्यसन करणे सोडा. तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच परंतु, यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत….
-
अडीच महिन्यापासून फरार यशवंत कुलकर्णी जेरबंद!
बीड – ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी प्रकरणात अडीच महिन्यापासून फरार असलेल्या यशवंत कुलकर्णी याला पोलिसांनी पुण्यात जेरबंद केले. त्याच्यासह त्याचा मुलगा देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ज्ञानराधा (dnyanradha multistete )मल्टीस्टेट प्रकरणात सुरेश कुटे, अर्चना कुटे, यशवंत कुलकर्णी यांच्यासह सर्वच संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्ब्ल चालीस ते पन्नास गुन्हे आतापर्यंत…