News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल पंचमी / महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी
🌸 नक्षत्र…. पुनर्वसु
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. २८ नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. स. ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/४२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️

‼️दिनांक २८ नोव्हेंबर २०२६‼️

मेष: – चांगला दिवस आहे. प्रयत्नांना यश मिळेल. परिचयातून भेटीगाठी वाढतील कामामध्ये प्रगती साधेल. आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक जीवनात काही महत्त्वाचे बदल घडतील.

वृषभ: अनावश्यक खर्च टाळावा. संयमाने घ्या नियोजन करण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या बोलण्यामुळे एखादे काम सहज होईल. मित्र सहकारी यांची मदत होईल.

मिथुन: कामातील अडथळा दूर होईल. आज दिवसभर मन उत्साही राहील. तुमचे बोलणे प्रभावी राहील आणि एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. प्रवास कार्यसाधक करण्यासाठी आपण पुढे व्हाल.

कर्क: मनाचे एका विचारपूर्वक निर्णय घ्या. घरातील खर्च किंवा एखाद्या जुन्या विषयाने चंचलतां वाढेल. कामाच्या ठिकाणी मात्र तुमची मेहनत उपयोगी पडेल. जवळच्या व्यक्तीला बोलल्याने मन हलके होईल.

सिंह: अपेक्षित यश मिळण्यासाठी ओळखीच्या लोकांमधून एखादी चांगली संधी मिळू शकते. तुमच्या कल्पनेला प्रतिसाद मिळेल. आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. दुसऱ्यावर विश्वासून राहू नका.

कन्या: नविन जबाबदारी वाढेल. तुमच्या नियोजनामुळे ते व्यवस्थित पूर्ण होईल. घरातील व्यक्तींना वेळ देणेही महत्त्वाचे आहे. नवीन खरेदी करण्यासाठीही वेळ द्यावा. आर्थिक स्थिती अनुकूल आहे.

तूळ: चांगला दिवस आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. शिक्षण किंवा कागदपत्रांशी संबंधित काम पूर्ण होऊ शकते. बोलतांना संयम बाळगण्याची आवश्यकता आहे.

वृश्चिक: मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होतील. घरगुती विषयाचा तणाव मनात राहू शकतो. स्वतःच्या मनाला अनावश्यक त्रास देऊ नका. मित्र सहकारी यांची मदत होईल. आर्थिक क्षेत्रात प्रगती साधेल.

धनु: तुमच्या बोलण्यामुळे एखादी चर्चा चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकते. नियोजित कार्यात प्रगती साधेल. भागीदारीच्या विषयांना आज महत्त्व राहील. जवळचे प्रवास कार्यसाधक होतील.

मकर: थोडी विश्रांती घ्या. व्यस्त दिवस आहे. कामांचा व्याप वाढेल. एखाद्या सहकाऱ्याची मदत मिळाल्यामुळे काम हलके होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पारिवारिक जीवन सुखद राहील.

कुंभ: स्वतःच्या आवडीच्या कामासाठी वेळ काढता येईल. सर्जनशील कामात मन रमेल. विचारपूर्वक निर्णय घ्या. सहकारी मदत करतील. आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल.

मीन: कुटुंबातील व्यक्तींच्या गरजांकडे लक्ष द्यावे लागेल. एखादी खरेदी करण्याचा विचार होऊ शकतो. कामाचा ताण घरी आणू नका. ज्येष्ठ व्यक्तीशी बोलल्याने मनाला आधार मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *