सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 अधिक ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा / पुरुषोत्तम मास / अधिक मास आरंभ
🌸 नक्षत्र…. कृतिका
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. १७ मे २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस करीदिन
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १७ मे २०२६‼️
मेष
आज
आज कामात पुढाकार घ्याल. आजच्या दिवशी कामांबाबत किंवा घरगुती निर्णयांमध्ये आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंधात भावनिक संवाद वाढेल.खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृषभ
आज
मानसिक शांतता मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची इच्छा वाढेल. आर्थिक बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. आज जरा आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे.
मिथुन
आज
बुधाच्या प्रभावामुळे संवादकौशल्य वाढेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. नोकरी किंवा व्यवसायात कौतुक मिळेल.प्रेमात गैरसमज टाळा.
कर्क
आज
मन संवेदनशील राहील. घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात.आज आई किंवा ज्येष्ठांकडून मार्गदर्शन लाभेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
सिंह
आज
आज आत्मविश्वास वाढेल. समाजात मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत.कामाच्या ठिकाणी नवीन संधी येऊ शकतात. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल.
कन्या
आज
कामाचा ताण वाढू शकतो.पण मेहनतीचे फळ मिळेल. गुरुचा आधार असल्याने यश मिळेल.आरोग्य आणि झोपेकडे दुर्लक्ष करू नका. आज प्रॅक्टिकल निर्णय फायदेशीर ठरतील.पतीची बाजू समजून घ्या.
तुळ
आज
प्रेम आणि नातेसंबंधासाठी दिवस अनुकूल आहे. अविवाहितांच्या नवीन ओळखी होऊ शकतात. प्रवास किंवा सहली चे योग दिसतात. आर्थिक लाभाची शक्यता आहे.
वृश्चिक
आज
चंद्र-मंगळ प्रभावामुळे रागावर नियंत्रण आवश्यक.कामात स्पर्धा वाढेल पण तुमचे धैर्य तुम्हाला पुढे नेईल. जोडीदाराशी शांतपणे संवाद साधा.
धनु
आज
गुरुच्या शुभ प्रभावामुळे भाग्य साथ देईल. शिक्षण, career आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी होतील. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.
मकर
आज
आज जबाबदाऱ्या वाढू शकता.आज स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे.आर्थिक व्यवहारात सावध रहा. कुटुंबात एखादी महत्त्वाची चर्चा होऊ शकते.
कुंभ
आज
जोडीदार आणि भागीदारी बाबतीत दिवस महत्त्वाचा आहे. विवाहितांना जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. नवीन काम किंवा योजना सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे..नवीन ओळखी आणि सोशल मीडिया फायदेशीर ठरतील. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील.छोटा प्रवास संभवतो.
मीन
आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने आकर्षण आणि आत्मविश्वास वाढेल. प्रेम, कामकाजात आणि सामाजिक जीवनात सकारात्मक उत्साह दिसेल. भावनिक निर्णय घाईने घेऊ नका.रात्री आर्थिक चिंता जाणवेल.





Leave a Reply Cancel reply