News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण अष्टमी/जागतिक मातृदिन
🌸 नक्षत्र…. धनिष्ठा
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. १० मे २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १० मे २०२६‼️

मेष:- वेळेचा सदुपयोग करा. कामामध्ये प्रगती साधेल. दुसर्‍यांवर विश्वासून राहू नका. आर्थिक कामे होतील. जवळचा प्रवास घडेल.

वृषभ:- आनंदी दिवस आहे. मनाची चंचलता कमी होईल. नियोजित कामातून आर्थिक लाभ संभवतो. प्रतिष्ठा सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

मिथुन:- चर्चेतून मार्ग सापडेल. संवादातून लाभ होईल. आर्थिक कामांना गती मिळेल. विश्वासपूर्वक काम करा. अवश्यक तेथे इतरांची मदत घ्या.

कर्क:- मनाची चंचलता वाढेल. संयमाने घ्या वडिलधारी मंडळींच्या मतांना विचारांत घ्या. कौटुंबिक बाबीमध्ये काही मतभेद संभवतात.

सिंह:- नियोजित कामात यश मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. परिवारीक जीवन चांगले आहे.

कन्या:- मित्र सहकारी यांची मदत मिळेल. आर्थिक लाभ होतील. नियोजित कार्यात स्थैर्य लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.

तुळ:- अनावश्यक खर्च टाळावा. संमिश्र दिवस आहे. समजूतदारपणा दाखवा. सुसंवादाने यश लाभेल. आर्थिक लाभ होतील.

वृश्चिक:- नविन जबाबदारी वाढेल कामात प्रगती होईल. आत्मविश्वासपूर्वक कार्य संपादन कराल. आर्थिक लाभ होतील.

धनु:- चांगला दिवस आहे. नियोजित कामामध्ये प्रगती साधेल. परिवाराची साथ मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील.

मकर:- आत्मविश्वास वाढेल. कामामध्ये उत्साह वाटेल त्यामुळे चांगले कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. नात्यातील संबंध सुधारतील.

कुंभ:- नविन कल्पना सुचतील त्यातून योजना यशस्वी होतील. कुटुंबिक जीवन चांगले राहील. मन प्रसन्न राहील.

मीन: चांगला दिवस आहे. परिवारातील संबंध चांगले
धार्मिक कार्यात रुची वाढेल. आर्थिक लाभ संभवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version