News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण द्वितीया / संत तुकाराम महाराज बीज
🌸 नक्षत्र…. उत्तरा
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. ०५ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️दिनांक ०५ मार्च २०२६‼️

मेष
आज
आज उत्साह वाढेल. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस. आर्थिक बाबतीत सकारात्मक हालचाल.
जोडीदारासोबत स्पष्ट संवाद ठेवा.कौटुंबिक खर्च वाढेल.
रक्तदाब/उष्णता वाढू शकते.

वृषभ
आज
चंद्र आपल्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील. नवीन निर्णय फायदेशीर ठरतील.कामात वेग आणि धाडस येईल. बुध केंद्रामुळे संवादातून कामे पूर्ण होतील. शुक्र केंद्रामुळे प्रेम, सौंदर्य आणि आर्थिक विषय अनुकूल राहतील.
चैनीवर खर्च कराल.
प्रेमात आकर्षण वाढेल.

मिथुन
आज चन्द्र
बुध केंद्रयोगामुळे संवादातून यश मिळेल. लिखाण, अध्यापन, मार्केटिंग क्षेत्रासाठी उत्तम दिवस.
छोटा मोठा लाभ घडेल.
मित्रांकडून सहकार्य.

कर्क
आज
मित्रपरिवारातून लाभ. नवीन योजना यशस्वी.
प्रेम भावना व्यक्त करा.
आरोग्य सांभाळा. विवाह इच्छुकांना शुभ समाचार मिळेल.

सिंह
आज
कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक.
आर्थिक स्थिरता.
प्रेमात अहंकार टाळा.

कन्या
आज
भाग्याची साथ. शिक्षण, परदेश, स्पर्धा परीक्षांसाठी अनुकूल.शत्रूंवर विजय मिळेल.
आर्थिक नियोजन करा.

तुळ
आज
शुक्र केंद्रयोगामुळे आकर्षण वाढेल. वैवाहिक जीवनात गोडवा.
आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा.

वृश्चिक
आज चन्द्र
मंगळ त्रिकोणामुळे धाडसी निर्णय घ्याल. भागीदारी लाभदायक.पतीकडून भेटवस्तू मिळू शकते.
प्रेम संबंध मजबूत होतील.

धनु
आज
कामाचा ताण वाढेल पण यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष.
आर्थिक नियमित उत्पन्न राहील.कामाच्या ठिकाणी साथीदार मदत करतील.

मकर
आज
सर्जनशील कामात यश. प्रेमसंबंधात प्रगती.कलाकारांना यश.
आर्थिक लाभ संभव.

कुंभ
आज
घरगुती विषयांवर लक्ष. वाहन/मालमत्ता विषय अनुकूल.मौजमजेवर खर्च कराल.
कुटुंबास वेळ द्या.

मीन
आज
संवादातून यश. छोटा प्रवास संभव.
मेहनतीच्या मानाने लाभ कमी होइल.
प्रेम मनमोकळेपणा ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *