News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल अष्टमी/ जागतिक मुद्रण दिन
🌸 नक्षत्र…. कृतिका
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. २४ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ‼️

मेष
आज
उत्साही रहाल. घरातील आणि करिअरमधील एखादा महत्त्वाचा निर्णय आज घेऊ शकता. स्वतःसाठी वेळ द्या.

वृषभ
आज
शुक्र–प्लूटो लाभ योग तुम्हाला आत्मविश्वास देईल. सौंदर्य, फॅशन, कलाक्षेत्रात यश. नातेसंबंधात सकारात्मक बदल दिसतील.

मिथुन
आज
कामात बदलाची किंवा नवीन दिशा शोधण्याची इच्छा. चंद्र–प्लूटो केंद्र योगामुळे काही जुन्या भावनात्मक गोष्टी मनात येतील, पण त्यातूनच नवे समाधान मिळेल.

कर्क
आज
घरगुती कामांमध्ये प्रगती. नात्यात अपेक्षा वाढू शकतात. भावनांवर नियंत्रण ठेवा. एखादे कौटुंबिक काम तुमच्याच पुढाकाराने पूर्ण होईल.

सिंह
आज
करिअरमध्ये चमकण्याची संधी. तुमचा आत्मविश्वास वाढेल. रवी–चंद्र योगामुळे स्वयंप्रतिमा उंचावेल, मात्र अहंकार वाढू नये याची काळजी घ्या.

कन्या
आज
शारीरिक थकवा कमी होईल. नियोजनबद्ध कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत शुभ दिवस. प्रेमात संवाद आवश्यक.

तुळ
आज
शुक्र–प्लूटो लाभामुळे नात्यांमध्ये बदल घडणार. भावनिक खोली वाढेल. जोडीदाराशी हितगुज कराल

वृश्चिक
आज
आज तुमचा दिवस अंतर्मुखतेचा. एखाद्या मोठ्या निर्णयाच्या मागचे कारण स्पष्ट होईल. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.चंद्र–प्लूटो केंद्र योग तुमच्या गूढ शक्ती वाढवतो.

धनु
आज अधिक उत्साह वाढेल. आनंददायी भेटी, प्रवास किंवा बाहेर जाण्याची शक्यता. मित्रमैत्रिणींशी वेळ छान जाईल.

मकर
आज
कार्यक्षेत्रात प्रगती. पतीशी सुसंवाद वाढवा. घरातील जबाबदाऱ्यांवर लक्ष द्यावे लागेल. भावनिक स्थिरता आवश्यक.

कुंभ
आज
नवीन शिकण्याची इच्छा तीव्र होईल. लेखन, अभ्यास, प्रवास यासाठी शुभ. महिलांसाठी विशेषतः बौद्धिक प्रगतीचा दिवस.

मीन
आज गुंतवणूक करण्यासाठी
आर्थिक निर्णय आज योग्य ठरतील. रवी–चंद्र षडाष्टकामुळे मनात द्विधा होऊ शकते. सौंदर्य, कपडे, घरसजावट यात खर्च वाढू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *