सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल प्रथमा
🌸 नक्षत्र…. शततारका
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. १८ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
.‼️ दिनांक १८ फेब्रुवारी २०२६‼️
मेष
आज दुपारनंतर आत्मविश्वास प्रचंड वाढेल. कामात यश, कौतुक मिळेल. नवीन संधी येऊ शकते.भाग्याची साथ मिळेल!
अडकलेले पैसे मिळतील,आर्थिक लाभ संभवतो.कौटुंबिक वातावरण छान राहील.
वृषभ
आज सकाळीच महत्वाची कामे उरकून घ्या.
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. घरात आनंदाचे वातावरण राहील. स्थैर्य देणारा दिवस.
दुपारनंतर महत्वाचे निर्णय पुढे ढकला.
मिथुन
आज
महत्त्वाचे निर्णय यशस्वी ठरतील. संवादातून फायदा होईल. प्रवास योग संभवतो.
नवीन संधी, भेटीगाठी व फायदेशीर करार संभवतात.
करिअरमध्ये पुढे जाण्याचा काळ.
कर्क
आज
कुटुंबात आनंद. संतती कडून छान बातमी मिळेल. कामात अपेक्षित यश.सहकारी मदत करतील.
सिंह
आज
करिअरमध्ये प्रगती. वरिष्ठ खुश होतील. सामजिक मान-सन्मान वाढेल.शैक्षणिक यश मिळेल.वास्तू विषयक कामे रेंगाळतील.
कन्या
आज कामात
नवीन कल्पना राबवल्या जातील. आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस.शत्रू नामोहरम होतील.
तुळ
आज
नातेसंबंधात सुधारणा. प्रेमात गोडवा. महिलांसाठी आनंदाचा दिवस.नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
वृश्चिक
आज
सकाळी महत्वाचे निर्णय घ्या. दुपारनंतर भाग्याची साथ. जुने प्रश्न सुटतील.नवीन जबाबदारी, प्रमोशनची चर्चा किंवा अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता.वाद मिटतील.
धनु
आज सकाळ संथ असेल पण दुपारनंतर आत्मविश्वास वाढेल. कामाला वेग येईल.आनंददायी बातमी मिळू शकते.
नवीन संधी, प्रवास, यश. भाग्यवृद्धी.
मकर
आज सकाळच्या सत्रात जबाबदाऱ्यांतून लाभ. आर्थिक स्थैर्य. मेहनतीचे फळ मिळेल.दुपारनंतर चन्द्र व्यय स्थानी जाईल.सबुरीने घ्या.
कुंभ
आज चन्द्र दशम आणि लाभ स्थानी आहे.तुमच्याच राशीत प्रवेश करणारा रवी
समाजात मान सन्मान मिळवून देईल .नवीन ओळखी फायदेशीर.घरात आनंदाचे वातावरण. मित्र-नातेवाईकांकडून मदत मिळेल.आरोग्यात सुधारणा होईल.
मीन
आज
मन प्रसन्न राहील. सर्जनशील यश. घरात आनंद.धावपळ टाळा. थकवा जाणवू शकतो.












Leave a Reply