News & View

ताज्या घडामोडी

india pak 1770703113

भारताचा पाकवर मोठा विजय!

दुबई -वर्ल्ड कप टी 20 च्या सर्वात मोठ्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान ला धूळ चारली. 176 धावांचा पाठलाग करताना पाकची दमछाक झाली. शंभर धावा करताना पाकची दाणादण उडाली.

भारताने प्रथम फलंदाजी करताना ईशान किशन च्या तुफानी फटकेबाजी मुळे पाकिस्तान समोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. एवढे मोठे लक्ष्य घेऊन उतरलेल्या पाकची पहिल्या सहा षटकात चार बाद 35 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर झालेल्या सहाव्या विकेटच्या पार्टनरशिप मुळे पाकने कसेबसे 70 रन केले. मात्र त्यानंतर सुरु झालेली गळती शंभर धावा होईपर्यंत सुरूच राहिली.

भारताने आजपर्यंत झालेल्या नऊ सामन्यात पाकला आठव्यांदा धूळ चारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *