सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण विजया एकादशी
🌸 नक्षत्र…. मूळ
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. १३ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम उत्तम
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/१५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १३ फेब्रुवारी २०२६‼️
मेष
आज अष्टमात चन्द्र आहे.आज मनात अस्वस्थता जाणवेल, पण संवादातून प्रश्न सुटतील. आज रागावर नियंत्रण ठेवल्यास नात्यांत सुधारणा होईल.
वृषभ
आज
प्रेम, मैत्री आणि नात्यांत बदल संभवतो. नवीन संधी चालुन येतील.आर्थिक बाबतीत अचानक निर्णय टाळा.
मिथुन
आज
गोड बोलून कामात यश मिळेल.ऑफिस, शिक्षण, व्यवहारात यशदायक दिवस.स्पष्टपणे मत व्यक्त कराल.अविवाहित तरुण व तरुणींना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.अचानक छोटे खर्च उदभवण्याची शक्यता.
कर्क
आज
संतती साठी खर्च कराल. कौटुंबिक सौदाहार्य वाढेल. अध्यात्मिक शांतता मिळेल.आई वडील व मुला़चे नाते विशेष घट्ट होईल.कष्टाचे फळ मिळेल.
सिंह
आज घर-कुटुंब आणि काम दोन्ही बाजूंनी लक्ष द्यावं लागेल. काही निर्णय कठीण वाटतील पण तेच पुढे फायदेशीर ठरतील.
अचानक जबाबदारी वाढेल. पण त्यातूनच प्रगती होईल. शक्ती वाढवणारा दिवस.
कन्या
आज
कामात लक्ष केंद्रित होईल.अचूकता वाढेल.जोडीदाराच्या नात्यांत विश्वास वाटेल. मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.
तुळ
आज
भावनिक समतोल साधाल. प्रेमात स्थिरता येईल.आज मन प्रसन्न करणारा दिवस.जोडीदाराकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल.
वृश्चिक
आज
चंद्र तुमच्याच राशीत आत्मविश्वास वाढेल.तणाव कमी होतील.स्वतःसाठी खर्च कराल.प्रवासाचे योग. आज स्वतःबद्दल मोठा निर्णय घेण्याचा दिवस ठरू शकतो.निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरेल.
जोडीदाराशी भावनिक जवळीक वाढेल.
धनू
आज
अचानक एखादी बातमी,ई-मेल मिळेल किंवा प्रवास योग. निर्णय घाईने नको.काही गोष्टी अचानक उघड होतील — ज्या तुमच्या फायद्याच्या ठरतील.संशयी वृत्ती टाळा.
मकर
आज लाभस्थानी चन्द्र आहे.
संयम आणि शिस्त तुमचं यश ठरवतील. कामात मानसन्मान मिळेल.बढतीची शक्यता.प्रगतीचा दिवस.
कुंभ
आज
हर्शल प्रति-युतीमुळे कामकाजात अचानक बदल होइल. प्रवास घडेल. करिअर किंवा नात्यात वळण येईल.नवीन जबाबदारी
तुमच्या कल्पनांना मान मिळेल.नात्यात सुसंवाद घडेल.
मीन
आज
खरे खोटयातला फरक पटकन ओळखाल.कामात प्रशंसा होईल ध्यान,प्राणायाम उपयुक्त ठरेल.












Leave a Reply